४०० कोटींचा निधी गेला कुठे…?
संदेश पारकर:विकासाचा शोध घेण्याची वेळ आली,शहर विकास आघाडीकडून संदेश पारकर नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात.. ⚡कणकवली ता.१५-: गेल्या आठ वर्षांत कणकवली शहरासाठी तब्बल ४०० कोटींचा निधी आला, पण या पैशात झालेले काम दुर्बिण लावली तरी दिसत नाही. एवढा प्रचंड निधी नेमका कुणाच्या विकासासाठी आला हे कणकवलीकरांना चांगलेच माहिती आहे, अशी ठणकावलेली टीका शहरविकास आघाडीवै नगराध्यक्ष पदाचे उमेदवार…
