
कुडाळ व्यापाऱ्यांची उद्या नगर पंचायतीत विशेष मीटिंग…
⚡कुडाळ ता.१६-: कुडाळ मधील व्यापाऱ्यांची महत्वाची मीटिंग उद्या मंगळवार दि. १७ जून २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता कुडाळ नगरपंचायत मध्ये आयोजित केली आहे. तरी कुडाळ मधील व्यापाऱ्यांनी सर्व उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम शिरसाट यांनी केले आहे.