Headlines

नाबार्ड मुख्य महाव्यवस्थापकांसह महाव्यवस्थापकांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची भेट

कृषी व ग्रामीण विकासाच्या विविध विषयांवर मंत्रालयात विचारविनिमय ⚡मुंबई दि.१४-: नाबार्डचे (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक) महाराष्ट्राचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. ए. व्ही. भवानी शंकर आणि महाव्यवस्थापक अविनाश सेवलकर यांनी आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान नाबार्ड आणि महाराष्ट्र शासन यांच्यातील सहकार्य तसेच कृषी व…

Read Full News

वेंगुर्ला येथे उद्या विशाल परब यांच्यामार्फत दिव्यांग मेळावा

वेंगुर्लाभाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वा. वेंगुर्ला येथील साई मंगल कार्यालयात दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.भाजपा दिव्यांग विकास आघाडी, सिंधुदुर्ग, कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग आणि राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य…

Read Full News

वेंगुर्ला तुळस गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार….

श्री. मनीष दळवी ; तुळस येथील विकासकामासाठी 10 लाख निधी मंजूर वेंगुर्लायात्रा विकास योजनेअंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील तुळस श्री देव जैतीर मंदिर नजिक भक्तनिवास विस्तारीकरण व पेवर ब्लॉक बसविणे या विकास कामासाठी पालकमंत्री ना. नितेश राणे, आ. दिपक केसरकर व सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या प्रयत्नातून 10 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या…

Read Full News

‘सिंधु जनसंवाद’ आरोग्य यात्रेचा उद्या शुभारंभ…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नांदगावात प्रारंभ; आरोग्य तपासणीसह विविध योजनांचा लाभ.. ⚡ओरोस, ता. १४ -: माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ‘सिंधु जनसंवाद आरोग्य यात्रा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या यात्रेचा शुभारंभ उद्या (ता. १५) सकाळी अकराला कणकवली तालुक्यातील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पालकमंत्री नितेश राणे…

Read Full News

‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’चा जागर…

जागतिक हात धुवा दिनानिमित्त जिल्हाभर जनजागृती; मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांचे उपक्रम राबविण्याचे आवाहन.. ⚡ओरोस, ता. १४-: ‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’ हा संदेश गावागावांत पोहोचविण्यासाठी उद्या (ता. १५) जागतिक हात धुवा दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यांसह ग्रामपंचायत आणि शाळास्तरावर हात धुण्याची प्रात्यक्षिके, जनजागृती रॅली, रांगोळी,…

Read Full News

कसालमध्ये रंगणार साहित्यजागर..

१ नोव्हेंबरला पहिले ‘घुंगुरकाठी’ जिल्हास्तरीय साहित्य संमेलन;५० साहित्यिकांचा सहभाग,डॉ. महेश केळुसकर संमेलनाध्यक्ष; श्रीनिवास नार्वेकर उद्घाटकपदी.. ⚡ओरोस, ता. १४-: सिंधुदुर्गच्या समृद्ध साहित्यिक परंपरेचा जागर करण्यासाठी जिल्ह्यातील साहित्यिक, कवी, लेखक आणि कलावंत प्रथमच ‘घुंगुरकाठी’च्या व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात रविवारी (ता. १ नोव्हेंबर) पहिले ‘घुंगुरकाठी’ जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन होणार…

Read Full News

सिंधुदुर्गात रुजतेय ‘म्युल’चे जाळे…

सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात स्थानिक बँक खातेधारक; सहा गुन्हे दाखल, परराज्यांपर्यंत तपासाचे धागेदोरे:कमिशनच्या आमिषाने बँक खात्यांचा गैरवापर; पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांचा सावधगिरीचा इशारा.. ⚡ओरोस, ता. १४ -: सायबर गुन्हेगारांचे जाळे आता सिंधुदुर्गातील सर्वसामान्य नागरिकांच्या बँक खात्यांपर्यंत पोहोचू लागले आहे. थोड्याशा कमिशनच्या आमिषाने स्वतःचे बँक खाते दुसऱ्याच्या ताब्यात द्यायचे आणि त्यातून सायबर फसवणुकीचे लाखो रुपये…

Read Full News

दोन गुन्ह्यांचा एकच सूत्रधार…

पावशी, पिंगुळीतील महिलांना लुटणारा एकनाथ कराळेकर जेरबंद; १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत:सीसीटीव्ही नसतानाही पोलिसांनी लावला छडा; पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांची पत्रकार परिषदेत माहिती.. ⚡ओरोस, ता. १४ -: कधी रस्ता विचारण्याचा बहाणा, तर कधी पिण्यासाठी पाणी मागून महिलांना बोलण्यात गुंतवायचे आणि संधी साधून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढायचा, अशा पद्धतीने गुन्हे…

Read Full News

आचरा समुद्रकिनारी बुडणाऱ्या तरुणाला जीवदान…

सागरी गृहरक्षक नितेश गुरव, अनिकेत परब यांचे धाडसाचे पोलिस अधीक्षक डॉ दहिकर यांनी केले कौतुक.. ⚡ओरोस, ता. १४-: आचरा समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेला तरुण पाण्यात पोहण्यासाठी उतरल्यानंतर तो बुडत असल्याचे लक्षात येताच गृहरक्षक दलाच्या नितेश गुरव आणि अनिकेत परब या दोन जवानांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांना वाचविले. या धाडसी कर्तृत्वाबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ…

Read Full News

नेरूर-गोंधयाळेवाडीत पुन्हा टोक्यांचे संकट ; ग्रामस्थांना धास्ती

जेवणात, अंथरुणात टोक्यांचा वावर; ग्रामस्थांचे जगणे मुश्किल:उपद्रव वाढण्यापूर्वी बंदोबस्त करण्याची मागणी.. ⚡कुडाळ ता.१४-: नेरूर-गोंधयाळेवाडीत टोकांच्या उपद्रवाने पुन्हा डोकं वर काढलंय. या लोकवस्तीच्या बाजूलाच एमआयडीसी परिसरात शासकीय गोदाम असल्याने या गोदामातून हा टोका वस्तीत येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून त्यामुळे जगणे मुश्किल झाल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. या टोक्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.एमआयडीसी परिसराला…

Read Full News

You cannot copy content of this page