शासनाने गोवा ये-जा करणाऱ्यांसाठी ओळखपत्रे स्थानिक ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयात उपलब्ध करून द्यावीत
भाजप जिल्हा सहसचिव संजय नाईक यांची तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे मागणी *ð«सावंतवाडी दि.२५-:* ग्रामीण भागातील बेकार कामगार, मजूर किंवा पेशंट वर्गातील नागरिकांची कोरोना काळात बिकट अवस्था झाली आहे. कोविंड-१९ रोखण्यासाठी प्रयत्न असावेत, पण शासनाने गोव्यातून ये-जा करणाऱ्यांसाठी ओळखपत्रे ही स्थानिक ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालय येथे उपलब्ध द्यावीत, तसेच यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पुर्तता कोणत्या स्वरुपात असावी…
