शहीद विजय साळसकर यांना शिवसेनेच्या वतीने 26 नोव्हेंबर रोजी श्रद्धांजली
स्मारकाची शिवसेना व ग्रामस्थांच्या श्रमदानातून साफ सफाई *ð«वैभववाडी दि.२५-:* :26/11 रोजी दहशतवादी हल्ला मुंबई शहरात झाला.या हल्ल्यात कर्तव्यदक्ष अधिकारी विजय साळसकर हे शाहिद झाले.या घटनेला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत.26 नोव्हेंबर 2020 हा दिवस एडगाव येथील त्यांच्या स्मारकामध्ये वैभववाडी शिवसेनेच्या वतीने स्मृती म्हणून साजरा केला जाणार आहे .या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते,जिल्हा बँक…
