सरिता पवार यांच्या कथेला राज्यस्तरीय पारितोषिक

*💫कणकवली दि.२६-:* सांगली येथील चारुतासागर प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कथाकार चारूतासागर यांच्याच स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कथा स्पर्धेत येथील कवयित्री-लेखिका सरिता पवार यांच्या कथेला दुतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. नागपूर ते गोवा, बेळगाव अशा विविध भागातून यावर्षी या स्पर्धेला कथा आल्या होत्या. त्यात उत्कृष्ट कथा म्हणून पवार यांच्या ‘तिची वारी’ या कथेची निवड करण्यात आली. श्रीमती…

Read More

कवठी येथील भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कवठी येथील राजन खोबरेकर शिवसेनेत दाखल *💫कुडाळ दि.२६-:* कुडाळ तालुक्यातील कवठी येथील भाजपा कार्यकर्त्यांनी राजन खोबरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बुधवारी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी आ.वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांना शिवबंधन बांधून शिवसेनेत स्वागत केले. आ.वैभव नाईक बुधवारी कुडाळ तालुका दौ-यावर आले होते. कवठी येथील दौऱ्यावेळी कवठी…

Read More

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एकातरी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून दाखवाच…

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचे विरोधकांना जाहिर आवाहन *💫सावंतवाडी दि.२६-:* राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाढती संघटना पाहून अनेक भाजपचे पदाधिकारी त्रास देत असून पोलीस केस दाखल करण्याच्या धमक्या देत आहेत. परंतु त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकातरी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून दाखवावाच असे आवाहन आज आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता हा…

Read More

कर्मचारी समन्वयक समितीने पुकारलेल्या संपाला कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद

सिंधुदुर्गनगरी ता २६ विविध प्रश्नांसाठी राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीने पुकारलेल्या संपाला सकाळ पासूनच सुरुवात झाली आहे. या एक दिवशीय संपात बहुसंख्य कार्यालयीन कर्मचारी सहभागी झाले आहेत. संपाला मोठा प्रतिसाद लाभला असून शासकीय कार्यालये कर्मचारी अभावी रिकामी दिसत आहेत. कर्मचारी समन्वय समितीने संप पुकारल्यावर भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येतो परंतु…

Read More

दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते वाहणार श्रद्धांजली

बॅ. नाथ पै शिक्षण संस्था , कुडाळ पोलीस व पत्रकार संघाचा पुढाकार २६ नोव्हेंबर ला आयोजन कुडाळ दि.२५-:* बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग, ध्येय प्रतिष्ठान, कुडाळ पोलिस ठाणे व कुडाळ तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९.१५ वाजता दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच निष्पाप…

Read More

कुर्लादेवी उत्सव साधेपणाने साजरा करा

कुर्ली सरपंचाचे कुर्ली देवस्थान उपसमितीला निवेदन *💫वैभववाडी दि.२५-:* कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कुर्ली येथील श्री कुर्लादेवीचा वार्षिक जत्रोत्सव त्रिपुरारी पौर्णिमा 29 नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. या उत्सवाला हजारो भाविक देवीचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यांमधून व अन्य जिल्ह्यातून येत असतात. तरी उत्सव साजरा करताना देवस्थान उपसमिती मार्फत शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे ,श्री कुर्ला देवीचा…

Read More

ऐतिहासिक मोरयाचा धोंडा स्थळाचा वर्धापन दिन साजरा…..

*💫मालवण दि.२५-:* छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण समुद्रात उभारलेल्या किल्ले सिंधुदुर्गचा पायाभरणी सोहळा ज्या ठिकाणी संपन्न झाला त्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दांडी येथील मोरयाचा धोंडा या पवित्र पाषाणाचा वर्धापन दिन आज किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्यावतीने साजरा करण्यात आला. या पाषाणाचे पूजन करून हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा…

Read More

जिल्हा परिषद राबविणार ताप प्रतिबंधक मोहीम जिल्हा परिषद सदस्य गावोगावी जाऊन करणार जनजागृती

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* जिल्ह्यात लेप्टोचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. तसेच जिल्ह्यात तापाचे रुग्ण सुद्धा वाढले आहेत. तापाच्या रुग्णाबाबत जिल्ह्यात गंभीर स्थिती आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने ‘ताप’ प्रतिबंध मोहिम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील ३५ आरोग्य केंद्राअंतर्गत ताप रुग्णाचा सर्व्हे सुरु करण्यात आला आहे. कोरोनामुळे तापाचे रुग्ण टेस्ट करून घेण्यास घाबरत आहेत….

Read More

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे उद्या मोर्चा….

*पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनीही सहभागी होण्याचे आशिष सुभेदार.यांनी केले आवाहन *💫सावंतवाडी दि.२५-:* जनतेला भेडसावणार्‍या प्रश्नासंदर्भात माजी आमदार तथा राज्यसरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे उद्या २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केले आहे. महाविकास…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज दोन कोरोना ग्रस्त रुग्णाचा मृत्यू

तालुक्यातील कोरोना रुग्णांची मृत्यू संख्या ४१ वर* सावंतवाडी दि.२५-:* तालुक्यात आज दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मळगाव व देवसू येथील हे दोघे असून दोघांवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. परंतु आज दिवसभरामध्ये तालुक्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आला नाही. याबाबतची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. सावंतवाडी तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे…

Read More
You cannot copy content of this page