*माणगाव डोलकरवाडी येथील घटना
सावंतवाडी दि.२५-:* माणगाव डोलकरवाडी येथे स्वतः च्याच बैलाने हल्ला केल्याने बैल मालक योगेश सावंत (३०) हा युवक जखमी झाला आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी नागरिकांनी सावंतवाडी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page