सिंधुदुर्गनगरी पोलीस घटना स्थळी दाखल : चोरी नेमकी कोणत्या प्रकारची हे अद्याप अस्पष्ट
सिंधुदुर्गनगरी ता २५ : सिंधुदुर्गनगरी येथील आरटीओ कार्यालयात चोरी झाल्याचे उघड झाले आहे. मंगळवारी रात्री ही चोरी झाल्याचे बोलले जात आहे. सिंधुदुर्गनगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरु आहे. मात्र, नेमकी कोणत्या प्रकारची चोरी झाली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.