इन्सुली नूतन माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहाचे 28 रोजी भूमिपूजन
*ð«बांदा दि.२६-:* विद्या विकास मंडळ इन्सुली संचालित नूतन माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहाचे भूमिपूजन बुधवार दिनांक २८ रोजी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. तरी सभागृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे सचिव विकास केरकर यांनी केले आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजन तेली, इन्सुली सरपंच गंगाराम वेंगुर्लेकर,…
