फोडाघाट गांगोवाडी येथे जायफळ कलमांचे वाटप
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सतीश सावंत यांचा उपक्रम *ð«कणकवली दि.२६-:* महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत जायफळ कलमांचे वाटप जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्याहस्ते फोडाघाट गांगोवाडी येथे झाले. यावेळी सोबत जि. प. सदस्य संजय आंग्रे, आबु पटेल, माजी सभापती संदेश पटेल, शाखाप्रमुख सुरेश टक्के, राजू राणे, बंडू ठाकूर, सुभाष वरवडेकर, माजी चेअरमन…
