Headlines

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) – तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 9 हजार 268 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 378.8940 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 84.69 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 20.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर…

Read More

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 10.87 मि.मी. पाऊस

*💫सिंधुदुर्गनगरी, दि.२७-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 10.87 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2674.88 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 13(2581), सावंतवाडी – 15(2867.10), वेंगुर्ला – 15(2205), कुडाळ – 15(2534), मालवण – 07(2900),…

Read More

उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य लाभण्यासाठी घातला दुग्धाभिषेक

महाराष्ट्र संकटमुक्त होऊ दे…शिवसैनिकांचे श्री देव स्वयंभूकडे साकडे *💫कणकवली दि२७-:* महाराष्ट्रावर लागोपाठ संकटे येत आहेत. ही संकटांची मालिका संपून राज्य संकटमुक्त होऊ दे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य मिळून जनतेची सेवा करण्यासाठी बळ मिळू दे, असे साकडे कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू चरणी शिवसैनिकांनी घातले. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव…

Read More

स्वच्छता पंधरावडा व कारगिल विजय दिन साजरा

*💫कणकवली दि.२७-:* कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय ,भारत सरकार यांच्या सूचनेनुसार जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग व महाराष्ट्र कामगार कल्याण यांच्या संयुक्त विदयमाने 15 जुलै ते 31 जुलै 2021 पर्यंत स्वच्छता पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र कामगार कल्याण सभागृह, कणकवली येथे स्वच्छता जनजागृती बाबत प्रतिज्ञा व वृक्षारोपण महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करण्यात…

Read More

मालवण येथे १ रोजी राष्ट्रीय लोकअदालत

*💫मालवण दि.२७-:* मालवण येथील दिवाणी न्यायालयात १ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. उच्च न्यायालय मुंबई, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या निर्देशानुसार लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या पक्षकारांची प्रलंबित असलेली दिवाणी फौजदारीकडील प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे दाखल करून जास्तीत जास्त…

Read More

स्वच्छता पंधरावडा व कारगिल विजय दिन साजरा

*💫कणकवली दि२७-:* कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय ,भारत सरकार यांच्या सूचनेनुसार जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग व महाराष्ट्र कामगार कल्याण यांच्या संयुक्त विदयमाने 15 जुलै ते 31 जुलै 2021 पर्यंत स्वच्छता पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र कामगार कल्याण सभागृह, कणकवली येथे स्वच्छता जनजागृती बाबत प्रतिज्ञा व वृक्षारोपण महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करण्यात…

Read More

शांत… संयम..आणि निर्णयक्षमता .. म्हणजेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे

*💫सिंधुदुर्ग दि.२७ प्रसन्न गोदावळे -: ठाकरे घराण्यातील पाहिले व शांत, संयमी, संवेदनशील असे महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६१ वा वाढदिवस. ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनलने त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा घेतलेला धावता आढावा उद्धव ठाकरेंचा जन्म २७ जुलै १९६० रोजी मुंबईत झाला. शिवसेनेचे संस्थापक दैवत स्व. बाळासाहेब ठाकरे आणि स्व. सौ….

Read More

अतिवृष्टीमुळे मौंदे येथील रस्ता पुराच्या पाण्यात गेला वाहून

रस्त्यालगत असलेली आंब्याच्या बागेचेही नुकसान *💫वैभववाडी दि२६-:* अतिवृष्टीमुळे मौंदे येथील रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.तर रस्त्यावर असलेली मोरी दगड व मातीने भरल्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहात आहे.रस्त्या लगत असलेली गंगाराम कांबळे यांची आंब्याची बाग असून या बागेचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टी सुरु होती.जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्यावतीने मौंदे ते असलजकडे जाणाऱ्या…

Read More

पूरग्रस्तांना आपत्कालीन दहा हजाराची मदत द्या

भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी चिपळूण प्रांत अधिकार्‍याकडे केली मागणी कणकवली 26 जुलै अतिवृष्टीमुळे महापुराचे पाणी घर, दुकानांमध्ये शिरल्यामुळे जनतेचे व व्यापाऱ्यांची अतोनात नुकसान झाले आहे. 48 तासांपेक्षा जास्त काळ चिपळूणमधील व्यापारी व नागरिकांच्या घरात पाणी राहिल्याने शासकीय नियमानुसार आपत्कालीन निधी म्हणून या नागरिक व व्यापाऱ्यांना तात्काळ आपत्कालीन निधी म्हणून प्रत्येकी दहा हजाराची मदत…

Read More

कणकवलीतील भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत ना.नारायण राणे यांची घेतली भेट

*💫कणकवली दि२६-:* देशाचा केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळमध्ये लघु व मध्यम उद्योगमंत्री पदी कोकणचे सुपुत्र, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची नियुक्ती झाल्याबद्दल दिल्ली येथे भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे,उपाध्यक्ष सोनू सावंत, सरचिटणीस महेश गुरव,समीर सावंत यांनी भेट घेत ना.राणेंचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी खारेपाटण,…

Read More
You cannot copy content of this page