कणकवलीतील भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत ना.नारायण राणे यांची घेतली भेट

*💫कणकवली दि२६-:* देशाचा केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळमध्ये लघु व मध्यम उद्योगमंत्री पदी कोकणचे सुपुत्र, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची नियुक्ती झाल्याबद्दल दिल्ली येथे भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे,उपाध्यक्ष सोनू सावंत, सरचिटणीस महेश गुरव,समीर सावंत यांनी भेट घेत ना.राणेंचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी खारेपाटण, वागदे व तालुक्‍यातील पूर परिस्थिती व नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा अशी मागणी देखील भाजपा पदाधिकारी यांनी केली आहे.

You cannot copy content of this page