Headlines

जिल्ह्यातील नद्यांचा गाळ काढा

उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांची जिल्हधिकाऱ्यांकडे लेखी मागणी *💫ओरोस दि२७-:* नुकत्याच झालेल्या पर्जन्यवृष्टि वेळी जिल्ह्यात महापुर आला होता. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हाणी झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले होते. मुसळधार पाऊस पडल्याने जिल्ह्यात जलप्रलय आले असले तरी याला प्रमुख कारण आहे, जिल्ह्यातील नदी, नाले गाळाणे भरलेले असणे. जिल्ह्यातील सर्व नदी नाल्यांचे गाळ ताबडतोप…

Read More

जिल्ह्यात आज आणखी १३४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४३ हजार ७७८ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २,हजार ६५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १३४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

वेंगुर्ला तालुका शिवसेनेतर्फे कोरोना योध्याचा सन्मान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात सन्मान सोहळा *💫वेंगुर्ला दि.२७-:* वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तोकते चक्रीवादळात उत्तम सेवा बजावणाऱ्या विज वितरणच्या कामगारांचा, तसेच कोरोना कालावधीत चांगली सेवा बजावणारे 108 चे वाहान चालक, कोरोना योद्धा अशा एकुण 120 जणांचा शाल, श्रीफळ, सनमान पत्र, रोप, व रेनकोट देवून शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते…

Read More

दोन ते तीन हप्प्यांत विज बिल भरण्यासाठी परवानगी द्या

रज्जाक बटवाले यांची मागणी;भरमसाट बिलामुळे नागरिक हैराण *💫कणकवली दि२७-:* नांदगाव पंचक्रोशीतील नागरिकांचे विज बिल भरमसाट आल्याने अक्षरशः शॉक बसायची वेळ आली आहे. त्यामुळे दोन ते तीन हप्प्यांत विज बिल भरायची अनुमती देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक माजी अध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी नांदगाव येथील विज वितरण अभियंता श्री. पंडित यांच्या जवळ निवेदनाद्वारे केली…

Read More

श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी काॅलेजचा १०० टक्के निकाल

*💫कणकवली दि२७-:* सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचलित श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (बी.फार्मसी) काॅलेजचा अंतिम वर्ष सेमी -७, तृतिय वर्ष सेमी-५ व व्दितीय वर्ष सेमी -३ चा निकाल १०० टक्के निकाल लागला आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या वतीने बी.फार्मसी पदवीसाठी हिवाळी परीक्षा 2020 घेण्यात आल्या होत्या.यात अंतिम वर्ष बी. फार्मसी सेमी.७ मध्ये प्रथम प्रीती पटेल ९.९२,द्वितीय…

Read More

वैश्य समाज कणकवलीतर्फे मनाली तायशेटेचा सत्कार

दहावी परीक्षेतील यशाबद्दल केला सन्मान *💫कणकवली दि२७-:* महाराष्ट्र राज्य माध्यमिक अन् उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा २०२०-२१ या वर्षाचा दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहिर झाला. यात कोकण विभागाने १००% निकालासह संपूर्ण राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनीही उत्तुंग यश प्राप्त करत १००% निकाल लावला आहे. एस. एम. हायस्कूल कणकवली मधील विद्यार्थिनी कु. मनाली नितिन…

Read More

कर्जबुडव्या कारखान्यांना पायघड्या, संकटग्रस्त सामान्यांची उपेक्षा

भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांची ठाकरे सरकारवर टीका कणकवली दि२७-:* सहकारी साखर कारखान्यांनी व अन्य सहकारी संस्थांनी थकविलेली ३८०० कोटींची देणी सरकारी तिजोरीतून देण्याची तत्परता दाखविण्यासाठी समिती नेमणा-या ठाकरे सरकारने पूरग्रस्त भागातील जनतेच्या भावनांची कुचेष्टा केली असून संकटग्रस्त जनतेच्या हितापेक्षा कर्जबुडव्यांबद्दल कळवळा दाखविणारे ठाकरे सरकार ढोंगी आहे. कर्जबुडव्या बड्या धेंडांसाठी पायघड्या घालत सामान्य संकटग्रस्तांसमोर…

Read More

कणकवली उपजिल्हा रुग्णालयास शिवसेनेतर्फे जम्बो ऑक्सिजन ट्रॉली

मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम *💫​​​कणकवली दि.२७-:* महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका शिवसेनेच्यावतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयास जम्बो ऑक्सिजन ट्रॉली, ऑक्सिजन मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, शहरप्रमुख शेखर राणे, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, नगरसेवक सुशांत नाईक, राजू राणे, संदेश…

Read More

पूरग्रस्तांचे पाण्याविना हाल होऊ नयेत म्हणून विनू महाडिक धावले

वेदा जनरेटर सर्व्हिस’द्वारे घरोघरी पिण्याचे पाणी केले उपलब्ध *💫कणकवली दि२७-:* अतिवृष्टीमुळे चिपळूण येथील खेर्डीत गेले चार दिवस विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे पूरग्रस्तांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. त्यांचे पाण्याविना हाल होऊ नये म्हणून ’वेदा जनरेटर सर्व्हिस’चे यशवंत उर्फ विनू महाडिक मदतीला धावले असून ’वेदा जनरेटर सर्व्हिस’द्वारे घरोघरी पिण्याचे पाणी…

Read More

चिपळूण पूरग्रस्तांसाठी आम्ही कणकवलीकर श्रमदानाने मदत करणार; सहभागाचे आवाहन

*💫कणकवली दि२७-:* चिपळूण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी श्रमदान करण्यासाठी आम्ही कणकवलीकर 28 व 29 जुलै या दोन दिवसासाठी चिपळूण येथे जाण्याचे निश्चित केले आहे. ज्यांना मदतीला येण्याची इच्छा असेल, त्यांनी आजच्या दिवसात महेश कोदे यांच्याशी संपर्क साधावा. ( मो9420257976 ). तसेच काही कोणाला वस्तू रूपात मदत करायची असेल तरी देखील महेश कोदे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन…

Read More
You cannot copy content of this page