चिपळूण पूरग्रस्तांसाठी आम्ही कणकवलीकर श्रमदानाने मदत करणार; सहभागाचे आवाहन

*💫कणकवली दि२७-:* चिपळूण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी श्रमदान करण्यासाठी आम्ही कणकवलीकर 28 व 29 जुलै या दोन दिवसासाठी चिपळूण येथे जाण्याचे निश्चित केले आहे. ज्यांना मदतीला येण्याची इच्छा असेल, त्यांनी आजच्या दिवसात महेश कोदे यांच्याशी संपर्क साधावा. ( मो9420257976 ). तसेच काही कोणाला वस्तू रूपात मदत करायची असेल तरी देखील महेश कोदे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page