चिपळूण, खेड येथील १००० कुटुंबियांना जीवनावश्यक साहित्य वाटप
उद्योजक रुपेश सावंत, सुनील नारकर बनले चिपळूणवासीयांसाठी देवदूत *⚡कणकवली दि.२९-:* खारेपाटण गावचे सुपुत्र आणि मुंबई – डोंबिवली येथील उद्योजक रुपेश सावंत , सुनील नारकर हे या पूरग्रस्तांच्या मदतीला एखाद्या देवदूताप्रमाणे धावून आले आहेत. चिपळूण, खेड तसेच आजूबाजूच्या परिसरातील पूराच्या झळा सोसलेल्या या बांधवांना सावरण्यासाठी उद्योजक रुपेश सावंत आणि त्यांचे मित्र उद्योजक सुनिल नारकर यांनी दिलेला…
