पूरपरिस्थितीत नुकसान झालेल्या गणेश मूर्तिकारांना तात्काळ मदत द्यावी

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांची मागणी

*⚡सावंतवाडी दि.२९-:* अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत माडखोल, धवडकी, बांदा, शेर्ले, ओटवणे येथील गणेश मूर्तिकारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या मुर्तीकारांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी प्रशासनाकडे प्रसिध्दी पत्रकातून केली आहे. .

You cannot copy content of this page