Headlines

मनसेचा मदतीचा ट्रक चिपळूणच्या दिशेने रवाना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनाला धीरज परब यांनी दिली साद *⚡कुडाळ दि.३०-:* चिपळूण मध्ये ढगफुटी सदृष्य अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थिती मध्ये चिपळूण महाड गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी राज ठाकरे यांच्या आवाहनाला…

Read More

नांदगाव आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी झाली गर्दी

*⚡कणकवली दि.३०-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंध लसिकरणासाठी कोवॕक्सीनच्या पहिल्या व दुसऱ्या डोस साठी नांदगाव व इतर १७ गावातून झुंबड उडालेली होती. अगदी पहाटे ४ वाजल्यापासून नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. आज कोवॕक्सिनचे एकूण १३० डोस आले होते. यासाठी आॕनलाईन पध्दतीने १३ जणांनी तर ११७ जणांनी आॕफलाईन नोंदणी केली होती. यामुळे लसींपेक्षा…

Read More

प्रदीप नारकर यांनी पुकारलेल्या ठिय्या आंदोलनात जि.प.सदस्य सहभागी होणार

शिवसेना जि. प. गटनेते नागेंद्र परब यांचा इशारा *⚡कुडाळ दि.३०-:* गेल्या चार वर्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्व निधी अंतर्गत होत असलेल्या विकास कामांमध्ये सर्वच विरोधी पक्षातील सदस्यांवर अन्याय झालेला आहे. वेळोवेळी जिल्हा परिषद विभागातील नागरिकांकडून मागणी झालेल्या विकास कामांची मागणी जिल्हा परिषदकडे करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. व अतिशय चुकीच्या पद्धतीने मंजुरीच्या प्रक्रिया…

Read More

मिठबांव कबीरनगर येथील तरूण मंडळ, महिला मंडळातर्फे पोसरे दुर्घटनाग्रस्तांना मदत

*⚡कणकवली दि.३०-:* देवगड तालुक्यातील मिठबांव कबीरनगर (बौद्धवाडी) येथील तरूण मंडळ,महिला मंडळ व कबीरनगरवासीयांच्यावतीने खेड तालुक्यातील पोसरे बौद्धवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनाग्रस्तांना एक लाख पन्नास हजार रूपयांची विविध स्वरूपात मदत करण्यात आली. यामध्ये विविध प्रकारची भांडी,तांदुळ, तेल व विविध अन्य जीवनावश्यक वस्तू , तसेच महिलांसाठी साड्या,मुलांसाठी विविध कपडे.(90,000) विनय मोहिते, विराज मोहिते, सुजल मोहिते, राणी…

Read More

शुद्ध व शाश्वत पाण्यासाठी गाव कृती पंधरावडयाला सुरुवात

ऑगस्ट पर्यंत चालणार अभियान सहभागी होण्याचे सीईओ नायर यांचे आवाहन *⚡ओरोस दि.३०-:* ग्रामीण भागातील जनतेला शाश्वत शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी गाव कृती पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत २२ जुलै पासून हे अभियान सुरू झाले असून ७ ऑगस्ट पर्यंत गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात सर्वांना सहभागी होण्याचे…

Read More

कळणे मायनिंगला जन्म देणारे कोण ? हे पहिले सिद्ध करा

सुरुवातीला विरोध केला असता तर ही वेळ आली नसती;परशुराम उपरकर यांचा राजन तेलींवर आरोप *⚡सावंतवाडी ता.३०-:* कळणे मायनिंगला त्यावेळी जन्माला घालणारे कोण होते ते आदी बोलणार नी सिद्ध करावे नंतर त्यांनतर कळणे मायनिंगवर बोलावे तसेच तेव्हाच जर विरोध केला असता तर आज ही वेळ आली नसती असा पलटवार मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज राजन…

Read More

भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ कोकण विभाग सदस्यपदी देवेंद्र नाईक

*⚡कुडाळ दि.३०-:* भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ कोकण विभाग सदस्यपदी चेंदवण गावचे माजी सरपंच व चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळाचे संचालक देवेंद्र नाईक याची निवड भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ कोकण विभाग व भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश संयोजक राहुल वैद्य यांनी केली आहे. श्री नाईक यांनी महाराष्ट्र सांस्कृतिक क्षेत्रात दशावतार लोकलेतुन दिलेले योगदान लक्षात घेता त्याची ही निवड केली आहे….

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि३०-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 4 हजार 440 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 366.8090 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.99 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 32 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 59.5770, अरुणा…

Read More

मालवण तालुक्यात सर्वाधिक 30 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि३०-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 30 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 14.825 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2711.385 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 14(2633), सावंतवाडी –…

Read More

गाळेलमध्ये सावंतवाडी नगर पालिकेने पुरविले टँकरने पिण्याचे पाणी

दरड कोसळल्याने गढूळ झालेय पाणी *⚡बांदा दि.२९-:* बांदा गाळेल गावातील दरड कोसळल्याने येथील पिण्याचे पाणी गढूळ झाल्याने आज सावंतवाडी नगरपालिकेने टँकरद्वारे पिण्याचे पाणी येथील सर्व नागरिकांना देण्यात आले. बांदा गाळेल येथे आठवड्या भरापूर्वी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. या गाळेल भागातील नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे. भूस्खलनामुळे या भागातील पिण्याचे पाणी…

Read More
You cannot copy content of this page