Headlines

गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत कु.शौर्या भूषण सावंत हिचा जिल्ह्यात ९ वा तर राज्यात १४ वा क्रमांक प्राप्त…

⚡दोडामार्ग ता.१७-: गुरुकुल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर आयोजित गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षा (G.T.S.) २०२५-२६ मध्ये दोडामार्ग तालुक्यातील सरगवे गावची कन्या सासोली-हेदुस येथील विद्यार्थी शौर्या भूषण सावंत हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.इयत्ता दुसरीत शिक्षण घेत असलेल्या शौर्याने या परीक्षेत १०० पैकी ७४ गुण (७४%) मिळवत सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर ९ वा क्रमांक आणि महाराष्ट्र राज्यस्तरावर १४ वा क्रमांक…

Read Full News

आमदार दीपक केसरकर यांनी दिल्या आमदार निलेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

सावंतवाडी ता.१७-: आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज माजी मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात सदिच्छा भेट घेऊन वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा. श्री राणें यांचा वाढदिवस आज जिल्हाभरात विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

Read Full News

इंटरनॅशनल स्पर्धेत आरोंदा हायस्कूलचे उज्वल यश…

⚡सावंतवाडी ता.१७-: रंगोत्सव सेलिब्रेशन, मुंबई या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल स्पर्धेत आरोंदा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. या स्पर्धेत १) गौरी सदानंद गावडे पोलाद मेकिंग मध्ये द्वितीय – ट्रॉफी व साऊंड बार , २) शिवाजी रुपेश धर्णे रंगभरण स्पर्धेमध्ये फुटबॉल व ट्रॉफी ३) दुर्वा वासुदेव रेडकर – कोलाज मेकिंग ट्रॉफी ४) आनंदा मगाण्णा…

Read Full News

अधिवेशन संपण्यापूर्वीच आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करणार…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आंबा काजू आढावा बैठकीत आश्वासन;शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही;सरकारचा निर्धार.. ⚡मुंबई दि.१७-: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीची दखल घेत राज्य शासनाने ठोस भूमिका घेतली असून, शेतकऱ्यांना समाधानकारक नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समाप्तीपूर्वीच नुकसानभरपाईची अधिकृत…

Read Full News

कुडाळमध्ये २१ ते २५ मार्चदरम्यान ‘सिंधुसरस मिनी सरस २०२६’ प्रदर्शन…

प्रमोद कामत:बचतगटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम, खाद्यपदार्थ, हस्तकला, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल.. ⚡ओरोस ता १७-: ब्रँडेड उत्पादन घेत असलेल्या जिल्ह्यातील बचतगट समूहांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने २१ ते २५ मार्च २०२६ या कालावधीत जिल्हास्तरीय सिंधुसरस तथा मिनी सरस २०२६ प्रदर्शनाचे आयोजन कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट…

Read Full News

सावंतवाडी नवसारी येथे दोघा मित्रांमध्ये हाणामारी…

सामाजिक बांधिलकीच्या टीमने दाखल केले रुग्णालयात.. ⚡सावंतवाडी ता.१७-: नवसरणी येथे आज दुपारी तीनच्या दरम्याने दोघा मित्रांमध्ये हाणामारी झाली यामध्ये कोल्हापूर येथील एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची कल्पना पॅनर परेरा यांनी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांना देताच ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्या रक्त बंबाळ झालेल्या माणसाला त्यांनी स्वतःच्या मोटरसायकलवर बसून तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले….

Read Full News

धाकोरे नंबर. १ शाळेत शिवकालीन शस्ञे प्रदर्शन उपक्रम…

⚡सावंतवाडी ता.१७-:धाकोरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान कडून शिवकालीन दुर्मिळ ऐतिहासिक साधनांचे प्रदर्शन तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.शालेय विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी गोडी निर्माण करणे, नव्या पिढीला ऐतिहासिक दृष्ट्या सक्षम बनविणे, दुर्गसंवर्धनाचे महत्त्व पटवून देणे आणि शिवकालीन…

Read Full News

कुणकेश्वर मंदिरात अभिषेक व देवगडमध्ये रुग्णांना फळवाटप…

देवगड मध्ये आमदार निलेश राणे वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.. ⚡देवगड ता.१७-: शिवसेना कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुक्यात धार्मिक व समाजाभिमुख अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पवित्र तीर्थक्षेत्र कुणकेश्वर येथे अभिषेक करून भक्तीमय वातावरणात प्रार्थना करण्यात आली, तर देवगड ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून समाजसेवेचा उपक्रमही राबवण्यात आला. कुणकेश्वर येथे श्री देव…

Read Full News

सिंधुदुर्गात काजू खरेदीसाठी २५–३० केंद्रे सुरू होणार…

शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव देण्याचा प्रयत्न; प्रति किलो १० रुपयांपर्यंत अनुदानाची मागणी, मनिष दळवी यांची माहिती.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळावा याच्यासाठी पालकमंत्री नितेश राणे आणि सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्ह्यातील विकास सहकारी संस्था ही सगळीच यंत्रणा सातत्याने प्रयत्न करते आहे. राज्य काजू परिषदेच्या…

Read Full News

सोनुर्ली येथे शनिवारपासून सांस्कृतिक मेजवानी….

‘श्री क्षेत्र गाणगापूर’ दशावतारी नाट्य प्रयोगासह, खेळ पैठणी आणि जादूचे प्रयोगाचे खास आकर्षण.. ⚡सावंतवाडी ता.१७-:‘नवयुवक कला क्रीडा मंडळ, सोनुर्ली-पाक्याचीवाडी’ यांच्या वतीने दि. २१ आणि २२ मार्च रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे जंगी आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शनिवार, दि. २१ मार्च रोजी रात्री ९:०० वाजता सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळ, आवेरा यांचा ‘श्री क्षेत्र…

Read Full News

You cannot copy content of this page