Headlines

आरोस श्री गिरोबा मंदिर येथे ‘गुढीपाडवा, रामनवमी महोत्सव’…

19 पासून कीर्तन, अभंग स्पर्धांसह दशावतारी नाटकांची मेजवानी.. सावंतवाडी : भूषण आरोसकरश्री देव गिरोबा युवक नाट्य मंडळ आरोसतर्फे गुढीपाडवा व रामनवमी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. 19 मार्च ते 27 मार्च पर्यंत हे कार्यक्रम सादर होणार आहेत. 19 मार्च रोजी ते 27 मार्चपर्यंत दररोज सायंकाळी 7 वा. तुळस येथील…

Read Full News

अशोक दळवी यांच्याकडून आमदार निलेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.१७-: शिंदे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी आमदार निलेश राणे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आमदार राणे यांचा वाढदिवस आज जिल्हाभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत…

Read Full News

सवेश नाट्यगीत गायन स्पर्धेत मैत्री मालवणकर, गौरी वस्त, कौस्तुभ धुरी प्रथम…

⚡मालवण ता.१६-:मालवण येथील अष्टपैलू कलानिकेतन या संस्थेतर्फे आयोजित सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेत विविध गटातून मैत्री मालवणकर, गौरी वस्त, कौस्तुभ धुरी यांनी गटातून प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धकांनी विविध नाट्य वेशात सादर केलेल्या नाट्यगीतांना उपस्थित रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद देत स्पर्धकांचे कौतुक केले. मालवण भरड येथील श्री दत्त मंदिर येथे ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन…

Read Full News

बांदीवडे येथे महिला दिन साजरा…

⚡मालवण ता.१६-:बांदीवडे केंद्र शाळा नं. १ येथे उपसरपंच श्री. पुष्पक अनिल घाडीगांवकर व ग्रा.पं. सदस्य श्री.नारायण यशवंत परब यांच्यावतीने जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमानी साजरा झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून मालवण मधील सामाजिक कार्यकर्त्या तसेच सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष, स्वराज्य व सेवते प्रतिष्ठान संघटनेच्या अध्यक्ष, वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्गच्या सल्लागार सौ.शिल्पा यतीन खोत व प्रमुख…

Read Full News

देवबाग बसफेरी अचानक रद्द केल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त…

ठाकरे शिवसेना पदाधिकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर बसफेरी पूर्ववत.. ⚡मालवण ता.१६-:मालवण आगारातून देवबागकडे जाणारी बस प्रवासी कमी असल्याच्या कारणावरून रविवारी दुपारी अचानक रद्द करण्याची घोषणा मालवण आगारामार्फत करण्यात आल्याने बसची वाट पाहत बसलेल्या देवबाग येथील प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. मालवण एसटी प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात प्रवाशांनी थेट ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधल्यावर पदाधिकाऱ्यांनी एसटी प्रशासनाला खडे…

Read Full News

चौके जि. प. प्राथमिक शाळेत खाऊगल्ली उपक्रमास उत्तम प्रतिसाद…

⚡मालवण ता.१६-:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चौके नंबर १ मध्ये शालेय मुलांचा ‘खाऊ गल्ली’ हा उपक्रम संपन्न झाला. या उपक्रमात शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेत आठवडा बाजाराप्रमाणे आपली दुकाने थाटून वेगवेगळे खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणि खाण्यासाठी ठेवले होते. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला. शाळेच्या या उपक्रमाचा शुभारंभ चौके गावचे सरपंच पी. के. चौकेकर तसेच ज्येष्ठ ग्रामस्थ…

Read Full News

कुडाळ येथे १८ ला महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धा…

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे निमित्त:कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने स्पर्धेचे आयोजन.. कुडाळ : कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील श्री सिंधुदुर्ग राजा गणरायाच्या मैदानामध्ये बुधवार १८ मार्च रोजी संध्या. ५ वाजल्यापासून महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा महिलांसाठी…

Read Full News

संजू परब यांनी दिल्या प्रमोद कामात यांना शुभेच्छा…

सावंतवाडी ता.१६-: जिल्हा परिषद अध्यक्षपदी प्रमोद कामत तर उपाध्यक्षपदी दादा साईल यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि उपाध्यक्ष दादा साईल यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून देखील शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

Read Full News

शिवरायांची शौर्यगाथा’ ने घेतला रसिकमनाचा ठाव…

बिबवणे येथे ५० लहानथोर कलाकारांच्या संचात सादरीकरण:महानाट्य सादर करण्याचा बिबवणेवासियांचा स्तुत्य उपक्रम… कुडाळ : बिबवणे गावातील शिवप्रेमींनी शिवजयंती निमित्त आयोजित केलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासातील किल्ले पन्हाळगडावरून सुटका या प्रसांगावर आधारित ‘शिवरायांची शौर्यगाथा’ हे महानाट्याच्या अंगाने जाणारे लहानथोर अशा तब्बल ५० कलाकारांच्या संचात सादर झालेले हे नाटक रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन गेले. बिबवणे येथील…

Read Full News

माजगाव येथे १९ व २० मार्चला परम संतांच्या वाणीवर अध्यात्मिक सत्संग सोहळा – भंडारा…

⚡कणकवली ता.१६-: ज्ञान कर्म भक्ति आणि मुक्ती संस्था यांच्यावतीने परम संतांच्या वाणीवर आधारित आध्यात्मिक सत्संग सोहळा व भंडाऱ्याचे आयोजन गुरुवार १९ व २० मार्च २०२६ रोजी माजगाव (ता. सावंतवाडी) येथील संस्थेच्या मठामध्ये करण्यात आले आहे. या सत्संग सोहळ्यात संसारात राहून उत्तमरित्या परमार्थ कसा साधावा तसेच सहजरीत्या नामसाधनेद्वारे परमेश्वर प्राप्ती कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार…

Read Full News

You cannot copy content of this page