Headlines

श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव व पालखी परिक्रमा २० मार्च २०२६ रोजी…

⚡कणकवली ता.१६-: श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ( ट्रस्ट ) कलमठ कुंभारवाडी रोड, कणकवली येथील आयोजित “श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव व पालखी परिक्रमा” हा भव्य कार्यक्रम २० मार्च २०२६ रोजी होणार आहे. यामध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. यादरम्यान सकाळी नऊ वाजता अभिषेक गुरुपूजन सकाळी ११:३० वाजता सामुदायिक नामस्मरण व आरती दुपारी…

Read Full News

भोसले इन्स्टिट्यूटच्या २२ विद्यार्थ्यांची फिनोलेक्समध्ये निवड…

⚡सावंतवाडी ता.१६-: फिनोलेक्स केबल्स, गोवा यांच्या वतीने यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. या निवड प्रक्रियेत एकूण ४६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व त्यामध्ये कॉलेजच्या २२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या कॅम्पस ड्राईव्हमध्ये इतर कॉलेजचे विद्यार्थीसुद्धा सहभागी झाले होते. इंटरव्ह्यू घेण्यापूर्वी कंपनीच्या तीन एचआर प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना कंपनीची माहिती व…

Read Full News

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगडात विविध सामाजिक उपक्रम…

⚡देवगड ता.१६-:माजी खासदार व कुडाळ–मालवण मतदारसंघाचे विद्यमान आमदार निलेश राणे यांच्या १७ मार्च रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुक्यात विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने हा वाढदिवस सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती देवगड तालुका शिवसेना तालुकाप्रमुख तथा देवगड पंचायत समिती उपसभापती अमोल लोके यांनी दिली. या…

Read Full News

महायुतीचा जिल्हा परिषदेवर झेंडा…

अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल यांची बिनविरोध निवड .. ओरोस ता १६अपेक्षेप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी बिनविरोध झाल्या आहेत. महायुतीचा झेंडा फडकला आहे. मात्र, निवडीत नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर भाजपच्या वरिष्ठांनी केला. चर्चेत असलेल्या सर्व सदस्यांना डावलून भाजपने बांदा जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य प्रमोद कामत यांना अध्यक्ष पदासाठी संधी दिली. तर…

Read Full News

कणकवलीतील राजकीय वाद ; बंडू हर्णे यांच्या विकास निधीवरील दाव्यावर नगरसेवक सत्यजित पारकर यांची टीका…

कणकवली : बंडू हर्णे यांनी पत्रकार परिषद घेऊन शहरासाठी विकास निधी आणल्याचा दावा केला आहे, परंतु नगरसेवक सत्यजित पारकर यांनी हर्णे यांची चांगलीच लक्तरे उचलली आहेत. सत्यजित पारकर यांनी बंडू हर्णे यांच्या विकास निधीच्या दाव्याला फेटाळले असून, ते म्हणाले, “हर्णे हे केवळ वायफळ बडबड करण्यात मश्गुल आहेत. त्यांनी तेव्हा सत्तेत असताना कणकवलीसाठी दिलेला निधी हा…

Read Full News

रोहिणी गुराम खून प्रकरणी गुरामवाडी ग्रामस्थ आक्रमक…

पोलिस अधीक्षकांना निवेदन देत १५ दिवसांचे दिले अल्टिमेटम.. सिंधुदुर्गनगरी ता १६मालवण तालुक्यातील गुरामवाड येथील रोहिणी गुराम हिचा, तिचा राहत्या घरी खुन होऊन ४ महीने उलटले तरी अद्याप पोलिसांना खुनी सापडलेला नाही. यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .तरी येत्या १५ दिवसात २ एप्रिल पर्यंत खून्याला अटक न झाल्यास कट्टा पोलीस ठाण्या समोर उपोषणास बसणार…

Read Full News

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या ६७ विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धेत यश…

⚡कुडाळ ता.१६-: बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय रंगोत्सव कला स्पर्धा 2025–26 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले.बॅ. नाथ पै सेट्रल स्कूल मध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत शाळेतील ६७ विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांत पारितोषिके आणि पुरस्कार मिळवले.काही प्रमुख विजेते पुढीलप्रमाणे, रिशिता रुपेश राणे (इ. ९ वी) – A++ श्रेणी, प्रथम क्रमांक, डिंपल ललाराम कुमावत…

Read Full News

कर्णबधिर व मतिमंद मुलांच्या शाळेत आमदार डॉ. निलेश राणे यांचा वाढदिवस साजरा…

⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी तालुक्यातील आरोस-कोंडुरे येथील कर्णबधिर व मतिमंद मुलांच्या शाळेत कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. निलेश राणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सावंतवाडी तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तसेच संस्थेच्या संस्थापक व संचालिका सौ. रेखाताई गायकवाड यांच्या पुढाकाराने मुलांच्या उपस्थितीत केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ, केक, बिस्किटे व…

Read Full News

साधू संवाद, मिटवू वाद

कुडाळ न्यायालयातील मध्यस्थी केंद्राचे पक्षकारांनी मानले आभार.. कुडाळ : “साधु संवाद, मिटवू वाद” न्यायाने उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशान्वये व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग ओरोस यांचे मार्गदर्शनाने तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायालय कुडाळ, येथे आयोजित मध्यस्थी केंद्रा मार्फत दोन दावे तडजोडीने निकाली काढण्यात आले. कुडाळ या न्यायालयात गेली ८ व १० वर्षे…

Read Full News

क्रीडा स्पर्धांमुळे गावातील युवकांना आपली प्रतिमा दाखवण्याची संधी मिळते…

महेश गुरव:भाजपा युवा मोर्चा आयोजित क्रिकेट स्पर्धा संपन्न… ⚡कणकवली ता.१६-: आशिये येथे आयोजित भाजपा युवा मोर्चा पुरस्कृत व रोहित ठाकुर यांच्या पुढाकाराने झालेल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने बोलताना आशिये गावचे सरपंच महेश गुरव यांनी सर्व खेळाडू आणि आयोजकांचे कौतुक केले. या स्पर्धेत प्रथम विजेता संघ यश इलेव्हन संघ आशिये तर उपविजेता दत्तकृपा बांधकरवाडी,कणकवली संघ ठरला.यावेळी…

Read Full News

You cannot copy content of this page