Headlines

देवलीत महिला दिनानिमित्त वेशभूषा व नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न…

⚡मालवण ता.१७-:ग्रामपंचायत देवली आणि देवलीला ग्रामसंघ, वरची देवली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त “रोजच्या रूटीन लाइफमधून बाहेर पडून साजरा करूया एक उनाड दिवस ‘ती’चा!” या संकल्पनेतून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धाना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वरची देवली मधला वाडा येथील प्रिया नरेश चव्हाण यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख…

Read Full News

ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशी यांचा जीवनगौरव पुरस्कार२०२६ प्रकाश किरात पेडणेकर यांना जाहीर…

⚡मालवण ता.१७-:ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे (फेस्कॉन संलग्न) यांचा जीवनगौरव पुरस्कार २०२६ ज्ञानदीप विद्यामंदिर वांयंगणी या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक आणि ज्ञानदीप वाचनालय वांयंगणीचे अध्यक्ष प्रकाश किरात पेडणेकर (मु.पो. वांयंगणी, तालुका -मालवण ) यांना जाहीर झाला असून त्याचे वितरण मंगळवार दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी ऐश्वर्य रिसाॅर्ट पिरावाडी आचरे या ठिकाणी संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी यांच्या…

Read Full News

वायंगणी येथे २० मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

⚡मालवण ता.१७-: वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळ्यानिमित्त २० मार्च २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि २० मार्च रोजी सकाळी ५ वाजता दुग्ध अभिषेक, सकाळी ७.३० वाजता नित्य आरती, सकाळी ९.०० वाजता अभिषेक, सकाळी ११.०० ते सायं. ६.०० पर्यंत स्थानिकांची भजने, दुपारी १२.३० वाजता महाआरती,…

Read Full News

कलास्पर्श सप्तरंगी महोत्सवच्या निमित्ताने कोकणात प्रथमच कोकण नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन…

समितीच्यावतीने स्पर्धकांना सहभागी होण्याचे आवाहन… ⚡सावंतवाडी ता.१७-: कोकणात धर्तीवर होणारे प्रथमच कलास्पर्श सप्तरंगी महोत्सव समितीच्या वतीने कोकण नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात येत आहे. कोकणच्या मातीतील कला आणि जागतिक दर्जाचे चित्रपट यांचा मेळ घालणारा भव्य सोहळा कोकणात प्रथमच पार पडत आहे. यानिमित्ताने कलाकारांमधील लपलेल्या दिग्दर्शकाला एक हक्काचे व्यासपीठ देण्याचे काम समितीच्या वतीने करण्यात येत…

Read Full News

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ जनजागृतीसाठी कणकवलीत बाईक रॅली. .

कणकवली : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत अभय केंद्र कणकवली यांच्या वतीने १२ मार्च रोजी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानाअंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने पंचायत समिती कणकवली येथून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, मनीषा देसाई, बालविकास प्रकल्प अधिकारी स्नेहा सामंत, सर्व मुख्य सेविका, पंचायत…

Read Full News

कणकवली नगरपंचायतीची स्थायी समिती गठीत ; सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व…

⚡कणकवली ता.१७-: जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या आदेशानुसार मंगळवारी झालेल्या कणकवली नगरपंचायतीच्या विशेष सभेत अखेर स्थायी समिती गठीत करण्यात आली. या समितीत सत्ताधारी क्रांतिकारी विचार पक्षाचे नगराध्यक्षांसह तीन सदस्य, तर भाजपचे दोन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी १० फेब्रुवारी रोजी विविध विषय समित्या स्थापन करण्यासाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. मात्र, त्या वेळी ईश्वरी चिठ्ठीद्वारे…

Read Full News

आम. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळांना सिलिंग फॅन भेट…

⚡कुडाळ ता.१७-: कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने शहरातील प्राथमिक शाळांना सिलिंग फॅन भेट स्वरूपात देण्यात आले.आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस कुडाळ शहरांमध्ये विविध सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमाने संपन्न करण्यात आला यामध्ये कुडा शहर शिवसेनेच्या वतीने शहरातील प्राथमिक शाळांना आवश्यक असणारे सिलिंग फॅन भेट स्वरूपात प्रदान करण्यात आले. यामध्ये…

Read Full News

इथेनॉलने भरलेला टँकर करूळ घाटात पलटी…

चालकाला गंभीर दुखापत: काल रात्री 11 ची घटना.. ⚡वैभववाडी ता.१७-: इथेनॉलने भरलेला टँकर करूळ घाटात पलटी झाला. या अपघातात केबिनमध्ये अडकलेल्या चालकास क्रेन च्या सहाय्याने वैभववाडी पोलिसांनी बाहेर काढले. त्याच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रात्री अकराच्या सुमारास घडला. या अपघाताची नोंद वैभववाडी पोलीस ठाण्यात…

Read Full News

अंकूर महिला निवारा केंद्रात फळ व कपड्यांचे वाटप…

आमदार डॉ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शिंदे शिवसेनेचा उपक्रम.. ⚡सावंतवाडी ता.१७-: कुडाळ-मालवण मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील अंकूर महिला निवारा केंद्रात शिवसेना शहर महिला आघाडीच्या वतीने फळवाटप तसेच लहान मुलींना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाद्वारे निवारा केंद्रातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सामाजिक बांधिलकी जपत महिला आघाडीने…

Read Full News

न्यू खासकीलवाड्यात जखमी अवस्थेत सापडला ‘भारद्वाज’ पक्षी…

⚡सावंतवाडी ता.१७-:सावंतवाडी शहराचा पक्षी म्हणून ओळख असलेला भारद्वाज पक्षी मंगळवारी न्यू खासकीलवाडा येथे जखमी अवस्थेत आढळून आला. याबाबत उबाठाचे युवा सेना तालुका प्रमुख आशिष सुभेदार यांना माहिती मिळताच त्यांनी वनविभागाला पाचारण करत त्यांच्या ताब्यात दिले.न्यू खासकीवाड्यातील रहिवासी वेलेरियन फुडतडू यांना हा भारद्वाज पक्षी आढळून आला. त्यांनी तातडीने याची माहिती उबाठा ठाकरे गटाचे युवा सेना तालुकाप्रमुख…

Read Full News

You cannot copy content of this page