Headlines

सिंधुदुर्ग जि प विषय समिती सभापती निवडणूक २५ रोजी…

सिधुदुर्गनगरी ता १८ सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर आता विषय समिती सभापती पदाची निवडणूक २५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आयोजित केली आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य आणि विद्यमान पंचायत समिती सभापती यांच्या उपस्थितीत समाज कल्याण समिती १ पद ,महिला बालकल्यान समिती १ पद, विषय समिती सभापती २ पदे निश्चित करण्यात येणार आहेत. २५…

Read Full News

नेमळेतील युवकाची आजारपणाला कंटाळून आत्महत्या…

सावंतवाडी : नेमळे कुंभारवाडी येथीलगीतेश भिवा राऊळ या युवकाने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. आजारपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.गीतेश राऊळ हा नेमळे गावकर कुंभारवाडीत आपल्या कुटुंबासमवेत राहत होता. गेल्या तीन ते चार वर्षापासून तो कंबरेच्या आजाराने त्रस्त होता. अलीकडेच त्याच्या कंबरेवर शस्त्रक्रियाही झाली होती. मात्र, शस्त्रक्रिया करूनही बरे वाटत नसल्याने…

Read Full News

बांदा ग्रामपंचायतीतर्फे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचा सत्कार…

⚡बांदा ता.१८-: बांदा जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य प्रमोद कामत यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बांदा ग्रामपंचायतच्या वतीने उपसरपंच रत्नाकर आगलावे यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सावंतवाडी पं. स. सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, सरपंच प्रियांका नाईक, पं. स. सदस्या ऋतिका नाईक, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक,…

Read Full News

नेरूर येथे २८ मार्चला मोफत महाआरोग्य शिबीर…

बॅ. नाथ पै शिक्षण संस्था आणि डॉ. कोरे हॉस्पिटल यांचे आयोजन.. ⚡कुडाळ ता.१८-: केएलई विद्यापीठ संचलित डॉ.प्रभाकर कोरे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर (बेळगाव), बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग, जि.प. आरोग्य विभाग व इतर विविध संस्थांच्या संयुक्त वतीने नेरूर (ता.कुडाळ) येथील कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र येथे शनिवार दि. २८ मार्च २०२६…

Read Full News

वेंगुर्ला शहरात रंगपंचमी मंगलमय वातावरणात व उत्साहात साजरी…

⚡वेंगुर्ला ता.१८-: वेंगुर्ला शहरात बाजारपेठेसह आज बुधवारी रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी युवा वर्गासह, युवती, बच्चे कंपनी, महिला भगिनीही विविध रंगात म्हावून निघाल्या होत्या.उद्या गुरुवारी गुढीपाडवा असल्याने शहरात एकच चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी वेंगुर्ला बाजारपेठ, गाडीअड्डा नाका, कुबलवाडा, महाजनवाडा, हॉस्पिटलनाका, भटवाडी, राऊळवाडा व अन्य चौकाचौकात आदी विविधभागात सकाळपासून सायंकाळपर्यंत तरुणाई आबालवृद्धही रंगपंचमीत…

Read Full News

सावंतवाडीत विद्यार्थ्यांसाठी योगशिबिर संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१८-: फिटनेस योग अकॅडमी सिंधुदुर्गच्या वतीने येथील पू. प्रा. शाळा क्र. ४ मध्ये आयोजित करण्यात आलेले योगशिबिर सोमवार, दि. १६ मार्च २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाले. या योगशिबिरात विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, अभ्यासात एकाग्रता वाढावी तसेच मोबाईलच्या अति वापरापासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात योगाभ्यास, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार यांचे प्रात्यक्षिक व सराव घेण्यात…

Read Full News

मळगाव येथे सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टतर्फे ‘आदर्श गुढीपाडवा’ उपक्रम संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१८-: हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण असलेल्या गुढीपाडव्याचे शास्त्रशुद्ध महत्त्व जनमानसापर्यंत पोहोचावे, या उद्देशाने सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टच्या वतीने मळगाव तेलीवाडी येथे विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार, १७ मार्च २०२६ रोजी येथील ‘दत्त प्रसाद स्वयंसाहाय्यता महिला समूहा’मध्ये ‘आदर्श गुढीपाडवा’ हा धार्मिक उपक्रम उत्साहात पार पडला.यावेळी ट्रस्टच्या कार्यकर्त्या सौ. पल्लवी पेडणेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन…

Read Full News

गॅस पाईपलाईनच्या कामात पैसे घेतल्याचा आरोप करण्यापेक्षा नाव जाहीर करावं…

अनिल निरवडेकर यांच संजू परबांना चॅलेंज:तर मित्र म्हणायचे की नाही याची डेडलाईन ठरवण्याची वेळ आता आली.. ⚡सावंतवाडी ता.१८-: गॅस पाईपलाईनच्या कामात पैसे घेतल्याचा आरोप करण्यापेक्षा नाव जाहीर करावं, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करू असे सांगत संजू परब यांच्याकडून जनतेत ‘फेक नरेटिव्ह’ पसरविण्याचे काम सुरू असल्याची टीका प्रभारी नगराध्यक्ष अँड अनिल निरवडेकर यांनी आज येथे केलीत्यांनी…

Read Full News

तळवणे शाळेची मनस्वी कवडे गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात तृतीय…

⚡सावंतवाडी ता.१८-: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवणे नंबर १ ची विद्यार्थिनी कु.मनस्वी शिवाजी कवडे ,गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर आयोजित गुरुकुल प्रज्ञाशोध ( जी.टी.एस) परीक्षेत ह्या विद्यार्थिनीला राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.मनस्वी ही इयत्ता पहिली मध्ये शिक्षण घेत असून तिला या परीक्षेत एकूण १०० गुणांपैकी ९६ गुण मिळाले आहेत.तिच्या या यशाचे सर्व…

Read Full News

कोंडुरे तिठा येथील खड्डा देतोय अपघातास आमंत्रण…

खड्ड्याकडे दुर्लक्ष होत असल्याने तो अधिकच रुंदावतोय.. ⚡सावंतवाडी ता.१८-: तालुक्यातील कोंडुरे तिठा येथील रस्त्याच्या मधोमध असलेला खड्डा सध्या अपघातास कारणीभूत ठरत असून,याबाबत स्थानिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून सुद्धा अजून पर्यंत हा धोकादायक खड्डा बुजविला नसल्याने तो अधिकच रुंदावत असून खोल पर्यंत पडला आहे.कोंडुरे तिठा येथे रस्त्याच्या मधोमधच असलेल्या या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी…

Read Full News

You cannot copy content of this page