Headlines

स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त कार्यक्रम…

⚡कणकवली ता.१८-: श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त प्रेमदया प्रतिष्ठान मुंबई व श्री स्वामी समर्थ मठ कळसुली, हर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. स्वामी समर्थ मठ, कळसुली-हर्डी येथे शुक्रवार २० मार्च रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. पहाटे ४ वा. काकड आरती, सकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत पुण्याहवाचन, अभिषेक, होम-हवन व स्वामींच्या…

Read Full News

सिंधुदुर्ग पोलीस दलाला नव्या वाहनांची भर; १९ मार्चला हस्तांतरण सोहळा…

⚡सिंधुदुर्ग दि.१८-: जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलास प्राप्त झालेल्या नवीन वाहनांचे हस्तांतरण सोहळा गुरुवार १९ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश नारायण राणे यांच्या शुभहस्ते कार्यक्रम पार पडणार असून, विशेष अतिथी म्हणून गृह राज्य…

Read Full News

जि प सदस्य रुपेश पावसकर रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला…

⚡कुडाळ ता.१८-: नेरूर-देऊळवाडा जि प मतदार संघातून महायुतीचा पराभव करून निवडून आलेल्या रुपेश पावसकर यांनी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची त्यांच्या केसरी येथील निवासस्थानी भेट घेतली. नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदार संघातील विकास कामांबाबत चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी आपण विकास कामासाठी कटिबद्ध असल्याबाबतची ग्वाही श्री. पावसकर यांना दिली.

Read Full News

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जिल्हा दौऱ्यावर…

युवा नेते विशाल परब यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत.. ⚡सावंतवाडी ता.१८- : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता मोपा विमानतळावर भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री. चव्हाण हे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जिल्हा दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

Read Full News

बांद्यात गुढी पाडव्याच्या निमित्ताने भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन…

⚡बांदा ता.१८-: हिंदू नववर्षाचा प्रारंभ दर्शविणाऱ्या गुढी पाडवा निमित्त बांदा येथे गुरुवार दिनांक १९ मार्च रोजी सकाळी १० वाजता भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असून उत्सवी वातावरणात नववर्षाचे स्वागत केले जाणार आहे.रॅलीची सुरुवात श्री राम चौक, बांदा येथून होणार असून पुढे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, गडगेवाडी,…

Read Full News

सिंधुदुर्ग जि प विषय समिती सभापती निवडणूक २५ रोजी…

सिधुदुर्गनगरी ता १८ सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर आता विषय समिती सभापती पदाची निवडणूक २५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आयोजित केली आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य आणि विद्यमान पंचायत समिती सभापती यांच्या उपस्थितीत समाज कल्याण समिती १ पद ,महिला बालकल्यान समिती १ पद, विषय समिती सभापती २ पदे निश्चित करण्यात येणार आहेत. २५…

Read Full News

नेमळेतील युवकाची आजारपणाला कंटाळून आत्महत्या…

सावंतवाडी : नेमळे कुंभारवाडी येथीलगीतेश भिवा राऊळ या युवकाने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. आजारपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.गीतेश राऊळ हा नेमळे गावकर कुंभारवाडीत आपल्या कुटुंबासमवेत राहत होता. गेल्या तीन ते चार वर्षापासून तो कंबरेच्या आजाराने त्रस्त होता. अलीकडेच त्याच्या कंबरेवर शस्त्रक्रियाही झाली होती. मात्र, शस्त्रक्रिया करूनही बरे वाटत नसल्याने…

Read Full News

बांदा ग्रामपंचायतीतर्फे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचा सत्कार…

⚡बांदा ता.१८-: बांदा जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य प्रमोद कामत यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बांदा ग्रामपंचायतच्या वतीने उपसरपंच रत्नाकर आगलावे यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सावंतवाडी पं. स. सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, सरपंच प्रियांका नाईक, पं. स. सदस्या ऋतिका नाईक, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक,…

Read Full News

नेरूर येथे २८ मार्चला मोफत महाआरोग्य शिबीर…

बॅ. नाथ पै शिक्षण संस्था आणि डॉ. कोरे हॉस्पिटल यांचे आयोजन.. ⚡कुडाळ ता.१८-: केएलई विद्यापीठ संचलित डॉ.प्रभाकर कोरे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर (बेळगाव), बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग, जि.प. आरोग्य विभाग व इतर विविध संस्थांच्या संयुक्त वतीने नेरूर (ता.कुडाळ) येथील कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र येथे शनिवार दि. २८ मार्च २०२६…

Read Full News

वेंगुर्ला शहरात रंगपंचमी मंगलमय वातावरणात व उत्साहात साजरी…

⚡वेंगुर्ला ता.१८-: वेंगुर्ला शहरात बाजारपेठेसह आज बुधवारी रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी युवा वर्गासह, युवती, बच्चे कंपनी, महिला भगिनीही विविध रंगात म्हावून निघाल्या होत्या.उद्या गुरुवारी गुढीपाडवा असल्याने शहरात एकच चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी वेंगुर्ला बाजारपेठ, गाडीअड्डा नाका, कुबलवाडा, महाजनवाडा, हॉस्पिटलनाका, भटवाडी, राऊळवाडा व अन्य चौकाचौकात आदी विविधभागात सकाळपासून सायंकाळपर्यंत तरुणाई आबालवृद्धही रंगपंचमीत…

Read Full News

You cannot copy content of this page