Headlines

तळवणे शाळा नंबर एक शाळेच्या मुलांनी साकारल्या टाकाऊतून टिकाऊ वस्तू…

⚡सावंतवाडी ता.१९-: बेस्ट आऊट ऑफ वेस्ट म्हणजे टाकाऊतून टिकाऊ अशा पर्यावरण पूरक वस्तू तयार करण्याचा उपक्रम शाळा तळवणे नंबर एक मध्ये नुकताच राबविण्यात आला जुनी वर्तमानपत्रे करवंट्या पुठ्ठे सुक्या मेव्याची टरफळे आईस्क्रीमचे चमचे शेंगदाण्याची टरफळे शिंपल्या अशा विविध टाकाऊ वस्तु पासून इयत्ता पहिली ते सातवीच्या मुलांनी आकर्षक अशा कलात्मक वस्तू तयार केल्या या वस्तू कशा…

Read Full News

तिरोडा येथील श्री ब्राह्मण व परिवार देवतांचा २४ रोजी विविध कार्यक्रमांनी होणार वाढदिवस साजरा…

⚡वेंगुर्ले ता.१९-: तिरोडा (बामनवाडी )येथील श्री ब्राह्मण व परिवार देवतांचा मंगळवार २४ मार्च रोजी वाढदिवस साजरा होणार असून, यादिवशी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.सकाळी ९ वाजता अभिषेक सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा ,दुपारी १ वाजता आरती, तीर्थप्रसाद ,दुपारी १:३० वाजता महाप्रसाद तसेच रात्रौ ठीक ९ वाजता “अमृतनाथ पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ…

Read Full News

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘१०८’ रुग्णवाहिकेत सुखद घटना ; वायंगणी येथे कन्यारत्नाचा जन्म…

सिंधुदुर्ग दि.१९: हिंदू नववर्षाच्या प्रारंभाचा सण गुढीपाडवा साजरा होत असतानाच वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी येथे आनंदाची दुहेरी बातमी समोर आली. ‘१०८’ रुग्णवाहिकेतच एका महिलेची सुखरूप प्रसूती होत गोंडस कन्यारत्नाचा जन्म झाला. आज सकाळी ८:२२ वाजता ‘१०८’ नियंत्रण कक्षाला वायंगणी येथून आपत्कालीन कॉल प्राप्त झाला. त्यावेळी वेंगुर्ला येथील रुग्णवाहिका गोवा-बाम्बोळी येथील ड्युटीवरून परतत होती. तात्काळ प्रतिसाद देत…

Read Full News

वीज अधिकाऱ्यांच्या उद्धट वागणूकीविषयी ग्राहकांकडून संताप व्यक्त…

मालवणातील ऊर्जा मित्र बैठकीत ग्राहकांनी वाचला वीज समस्यांचा पाढा.. ⚡मालवण ता.१८-:मालवण येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात झालेल्या ऊर्जा मित्र बैठकीत वीज ग्राहकांनी वीज अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या उद्धट वर्तवणुकीचा पाढा वाचतानाच कोणतीही कल्पना न देता बसविले जाणारे डिजिटल स्मार्ट वीज मीटर व या मीटरमुळे निर्माण होणाऱ्या समस्या मांडत वीज कंपनीच्या कारभारावर संताप व्यक्त केला. यावेळी…

Read Full News

बाल दांडेश्वर मंडळाचा ५० वा वर्धापन दिन ; विविध कार्यक्रमांचे आयोजन…

⚡मालवण ता.१८-:मालवण दांडी येथील बाल दांडेश्वर मंडळाचा ५० वा वर्धापन दिन दि. २७ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त दि. २७ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता श्रींची मिरवणूक (आवारवाडी ते बाल दांडेश्वर मंडळाच्या मांगरीपर्यंत), दि. २८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता दांडेश्वर मंदिरात अभिषेक, सायं. ४ वाजता मंडळाच्या मांगरीत…

Read Full News

वेंगुर्ला सातेरी मंदिरात 19 रोजी दिपोत्सव…

⚡वेंगुर्ला ता.१८-: वेंगुर्ल्याची ग्रामदेवता श्री देवी सातेरी मंदिरात गुढीपाडव्याचे औचित्य साधून गुरूवार दि. 19 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी यात सहभागी व्हावे व देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी सातेरी देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

Read Full News

भाजपा महिला मोर्चाच्या वतीने क्रीडा क्षेत्रातील महिलांचा सन्मान…

⚡वेंगुर्ला ता.१८-: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला येथे भाजपा महिला मोर्चाच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या निर्मला ओतारी, डॉ.दिपाली पालयेकर, रेश्मा ढोकरे आणि स्मिता गावडे या महिलांचा सन्मान करण्यात आला.यावेळी भाजपाच्या जिल्हा महिला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर, शहर अध्यक्ष श्रेया मयेकर, सारिका काळसेकर, रसिका मठकर, हसिनाबेन मकानदार, अंकिता देसाई, नगरसेवक आकांक्षा परब, शितल आंगचेकर,…

Read Full News

आचरामार्गे अक्कलकोट बसफेरीचा शुभारंभ…

भाविक-प्रवाशांची दीर्घ प्रतीक्षा अखेर पूर्ण.. ⚡मालवण ता.१८-:भाविकांची आणि प्रवाशांची मागणी असलेल्या आचरामार्गे अक्कलकोट बस फेरीचा शुभारंभ बुधवारी सायंकाळी मालवण येथून झाला. आचरा येथे बस फेरी येताच आचरा सरपंच व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त पणे स्वागत केले. यावेळी आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या हस्ते नारळ वाढवून आचरा येथून शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी सरपंच चंदन पांगे, आचरा उपसरपंच…

Read Full News

वरवडे येथे भव्य रक्तदान शिबिर; ३६ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग…

⚡कणकवली ता.१८-: कोष्टीवाडी मित्र मंडळ, वरवडे (रजि.) यांच्या वतीने वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे हे सलग दुसरे वर्ष असून गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. शिबिराचा शुभारंभ प्रास्ताविकानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. या रक्तदान शिबिरात एक महिला रक्तदात्यासह एकूण ३६ रक्तदात्यांनी…

Read Full News

कणकवलीत मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी…

⚡कणकवली ता.१८-: रंगपंचमीचा सण कणकवली शहरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी एकत्र येत रंगांची उधळण करत सणाचा आनंद लुटला. शहरातील विविध भागांत सकाळपासूनच रंगपंचमीची धूम पाहायला मिळाली. मित्रमंडळी व कुटुंबीय एकत्र जमून एकमेकांना रंग लावत आनंद व्यक्त करत होते. रंग, गुलाल आणि पिचकारीच्या सहाय्याने लहानग्यांनी विशेष मजा केली. काही…

Read Full News

You cannot copy content of this page