Headlines

आचरा येथील महाराजस्व शिबिरात देवस्थान इनाम जमिनीबाबत चर्चा करणार…

ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची तहसीलदारांना पूर्वसूचना.. ⚡मालवण ता.२०-: आचरा ग्राम महसुल विभागाचे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर दि.२५ मार्च रोजी सकाळी १० वाजता शिबीर आयोजित केलेले आहे. या शिबिरात आचरा गावातील देवस्थान इनाम जमिनीबाबतच्या विविध मुद्द्यावर तहसीलदारांसोबत चर्चा करावयाची आहे, अशी पूर्व सूचना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आचरा विभागामार्फत तहसीलदार गणेश लव्हे यांना निवेदनाद्वारे…

Read Full News

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शेखर पाडगांवकरांना पुरस्कार प्रदान…

सावंतवाडी : सिंधुदुर्ग हा स्वाभिमानी अन् कर्तृत्ववान लोकांचा जिल्हा आहे. त्यापैकी एक माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व निवृत्त अधिकारी, कीर्तनकार शेखर पाडगांवकर आहेत. निष्कलंक, निरपेक्ष हेतूने त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव कोकण मराठी साहित्य परिषदेने केला आहे. राजकारण, समाजकारणात नव्या पिढीसाठी आदर्श अशी ही व्यक्तीमत्व असल्याचे गौरवोद्गार कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी काढले. स्व‌. प्रा. मिलिंद…

Read Full News

सावंतवाडीत नळपाणी व गॅस पाईपलाईन कामाचा बोजवारा; नागरिकांचा संताप उसळला…

खणून ठेवलेल्या रस्त्यांमुळे धुळीचे साम्राज्य, निकृष्ट कामाविरोधात नागरिकांचा आक्रमक पवित्रा, २६ मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचा इशारा.. ⚡सावंतवाडी ता.२०-: शहरातील जुनाबाजार आणि माठेवाडा परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या नळपाणी योजना आणि गॅस पाईपलाईनच्या कामामुळे खणून ठेवलेल्या रस्त्यामुळे नागरिक मेटाकुटीला आलेत. या परिसरातील जागरूक नागरिकांनी नगरसेवकांसह मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत…

Read Full News

गगनगड येथे २४ ते २६ एप्रिल दरम्यान भव्य संत सोहळा…

महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा ऐतिहासिक संगम.. ⚡वैभववाडी ता.२०: महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील एक ऐतिहासिक सुवर्ण योग येत्या २४ ते २६ एप्रिल दरम्यान येथे जुळून येणार असून या निमित्ताने भव्य दिव्य संत सोहळ्याचे श्री क्षेत्र गगनगड गगनबावडा जिल्हा कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यानिमित्त संतश्रेष्ठ माऊली यांच्या ७५० वा जन्मोत्सव श्री भक्त शिरोमणी संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचा…

Read Full News

आरोंदा गावेळवाडी येथे २५ रोजी श्री तुळजाभवानी उत्सव…

⚡सावंतवाडी ता.२०-: आरोंदा (गावेळवाडी) येथील प्रसिद्ध श्री कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात बुधवार २५ मार्च रोजी “उत्पत्ती दिन उत्सव “साजरा होणार असून,या दिवशी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.या दिवशी मंदिरात सकाळी देवीची षोडशोपचार पूजा,विधी, सत्यअंबा व्रत,ध्वजारोहण सप्तशती शिव कवच, पाठवाचन होम हवन,आरती तीर्थप्रसाद,महाप्रसाद व सायंकाळी ६ वाजता सुश्राव्य भजन.रात्रौ ९ वाजता आजगाव दशावतारी नाट्य मंडळ…

Read Full News

रोजगार देण्यासाठी लवकरच तलावाच्या काठावर खाऊ गल्ली संकल्पना अमलात आणणार…

मोहिनी मडगावकर:पर्यटन वाढीसोबत रोजगार निर्मितीवर आमचा भर.. ⚡सावंतवाडी ता.२०-: शहरात बेरोजगार महिला व तरुण युवक वर्गांना रोजगार देण्यासाठी लवकरच तलावाच्या काठावर खाऊ गल्ली ही संकल्पना अमलात आणण्यात येणार आहे त्या दृष्टीने युद्धपातीवर आमचे प्रयत्न सुरू असून निश्चितच यातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम नगरपरिषद प्रशासनामार्फत आम्ही करू अशी माहिती उद्यान व पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर…

Read Full News

सरस प्रदर्शन स्थळाची जि प अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केली पाहणी…

⚡कुडाळ ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित ‘जिल्हास्तरीय सिंधूसरस आणि मिनी सरस २०२६’ या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार, २१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर होणार आहे. २१ मार्च ते २५ मार्च २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून…

Read Full News

कुडाळमध्ये उद्यापासून ‘जिल्हास्तरीय सिंधूसरस व मिनी सरस प्रदर्शन…

५ दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाचे उद्या होणार दिमाखात उद्घाटन.. ​कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित ‘जिल्हास्तरीय सिंधूसरस व मिनी सरस २०२६’ या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार, २१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर होणार आहे.​२१ मार्च ते २५ मार्च २०२६ या कालावधीत चालणाऱ्या…

Read Full News

शेतमांगरातून रोवली शिक्षणाची मुहूर्तमेढ…

कृष्णा करमळकर : पाडलोस शाळा नं. १ चा शतकमहोत्सव जल्लोषात प्रारंभ.. बांदा : प्रतिनिधीपाडलोस गावातील शिक्षणाची मुहूर्तमेढ एका साध्या शेतमांगरातून रोवली गेली आणि पुढे याच बीजाचे भव्य वटवृक्षात रूपांतर झाले, असे प्रतिपादन सेवानिवृत्त मुख्याध्यापक कृष्णा (नाना) करमळकर यांनी केले.भविष्यातील शिक्षणाची गरज ओळखून 18 मार्च 1926 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाडलोस नं. 1 ची स्थापना…

Read Full News

श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त भजन संध्याचे आयोजन…

विशाल परब व वेदिका परब यांच्या माध्यमातून आयोजन:भक्तांनी आध्यात्मिक आनंदाचा लाभ घेण्याचे केले आवाहन.. ⚡सावंतवाडी, ता.२०-:श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिराच्या वतीने श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळ्यानिमित्त भव्य भजन संध्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम आज शुक्रवार सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात गोव्यातील सुप्रसिद्ध तरुण गायक श्री शुभम नाईक तसेच साई…

Read Full News

You cannot copy content of this page