Headlines

मळगाव–वेत्ये रस्त्या परिसरातील काजू बागायतींना आग…

सावंतवाडी : मळगाव–वेत्ये रस्त्या लगत परिसरातील काजू बागायतींना अचानक आग लागल्याने काजू बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत तुळशीदास नाईक, सचिन नाईक तसेच हरमलकर व शिरोडकर यांच्या मालकीची काजू कलमे जळून खाक झाली असून या बायतदारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.दुपारच्या वेळी बागायती…

Read Full News

मळगाव घाटीत रस्त्यावर डिझेल सांडल्याने अपघात…

५ ते ६ दुचाकीस्वार किरकोळ जखमी.. सावंतवाडी : सावंतवाडी–रेडी मार्गावरील मळगाव घाटीत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल सांडले आहे. डी. के. टुरिझमच्या ठिकाणापासून ते मुख्य वळणाखालील भागापर्यंत रस्त्यावर हे डिझेल पसरल्याने रस्ता अत्यंत घसरडा बनला आहे. या घसरड्या रस्त्यामुळे पाच ते सहा दुचाकीस्वार घसरून पडल्याने किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.रस्त्यावर सांडलेले डिझेल…

Read Full News

कणकवलीत आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम…

⚡कणकवली ता.१९-: शहर विकास आघाडी, कणकवली यांच्या वतीने कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त व गुढीपाडवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मांडेश्वर / मोरेश्वर मित्र मंडळ, नेरूळ वाघचौडी (कुडाळ) यांच्या सहकार्याने ‘राधानृत्य डोंबाट’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन कणकवली शहरातील छत्रपती…

Read Full News

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात…

एकाचा मृत्यू ; एक गंभीर जखमी.. कणकवली : तालुक्यातील जाणवली बौद्धवाडी येथे मुंबई – गोवा महामार्गावर बुधवारी (ता. १८ मार्च) रात्री सुमारे ९.४५ वा. च्या सुमारास झालेल्या भीषण मोटारसायकल अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत अर्जुन कोदुसिंग गौंड (वय ३३, सध्या रा. गोवळ ता. देवगड) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात…

Read Full News

हुमरमळा-पडोसवाडी येथील सौ उमा उत्तम निर्गुण यांचे काजु व्यवसायात पदार्पण…

पं. स. सदस्या सौ अर्चना बंगे यांच्या हस्ते शुभारंभ.. कुडाळ ता.१९-: तालुक्यातील हुमरमळा वालावल पडोसवाडी येथील कर्तबगार महीला सौ उमा उत्तम निर्गुण या महीलेने काजु युनिट व्यवसायात पदार्पण करून महीलांसमोर आदर्श ठेवला आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर या व्यवसायाचा शुभारंभ पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांच्या शुभहस्ते झाला.हुमरमळा वालावल पडोसवाडी येथील सौ निर्गुण ही महीला…

Read Full News

रस्सीखेच स्पर्धेत आदिलीचा हिरकणी गृप प्रथम…

आम. निलेश राणे वाढदिवस निमित्त कुडाळ शहर शिवसेनेचे आयोजन.. कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या महिलांच्या रस्सीखेच स्पर्धेमध्ये आडेली येथील हिरकणी ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक कुडाळच्या एस एम सिंधू स्पोर्ट्स यांनी तर तृतीय क्रमांक नेरुरच्या शिवशक्ती ग्रुपने मिळवला.कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आमदार निलेश राणे यांच्या…

Read Full News

वेंगुर्ला शहरातगुढीपाडवा व हिंदू नववर्षाचे भव्य स्वागत यात्रेने स्वागत…

भाजपा नेते श्री. विशाल परब व सौ. वेदिका परब यांचीही उपस्थिती.. ⚡वेंगुर्ला ता.१९-: हिंदू धर्माभिमानी यांच्यावतीने आज गुरुवारी 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा व हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी वेंगुर्ला शहरात ढोल-ताशे, सनईच्या मधुर वाद्यात, शंखनाद करीत काढण्यात आलेली स्वागतयात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग दर्शवित यशस्वी केली. तर पारंपारिक वेशभूषा, लेझिम आणि समईनृत्य लक्षवेधी ठरले….

Read Full News

सावंतवाडीत हिंदू नववर्षाचे जंगी स्वागत…

भाजप युवा नेते विशालजी परब आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ.वेदिका परब यांचा भव्य शोभायात्रेत सहभाग!.. ⚡सावंतवाडी ता.१९-: गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आज ‘सकल हिंदू समाज’ सावंतवाडी यांच्या वतीने शहरात अत्यंत उत्साहात आणि दिमाखात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेमध्ये भाजपचे युवानेते विशालजी परब आणि सौ. वेदिका परब यांनी प्रत्यक्ष पायी चालत सहभाग नोंदवत नागरिकांचा…

Read Full News

मालवण सभापती, उपसभापती यांनी घेतली आम. निलेश राणेंची भेट…

⚡मालवण ता.१९-:मालवण पंचायत समितीच्या सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण व उपसभापती श्यामा झाड यांनी बुधवारी आमदार निलेश राणे यांची येथील निलरत्न निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आ. राणे यांनी या दोघांचेही अभिनंदन करत मालवण तालुक्याच्या विकासासाठी प्रामाणिक काम करा, विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही दिली. यावेळी गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्यासह भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष…

Read Full News

चेंदवणमध्ये स्वराज उत्पादक गटाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ…

⚡कुडाळ ता.१९-: तालुक्यातील चेंदवण येथील स्वराज उत्पादक गट, प्रभागातील होतकरू महिलांसाठी प्रेरणादायी असून अध्यक्ष सौ रश्मी देवेंद्र नाईक यांच्या कार्याला सलाम आहे, असे गौरवोद्गार प्रभाग समन्वयक सौ. प्रिया धर्णे यांनी काढले. चेंदवण माऊली मंदीर जवळ स्वराज उत्पादक गट इमारतीच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. कुडाळ मालवणचे कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस आणि जागतिक महिला…

Read Full News

You cannot copy content of this page