Headlines

केंद्र-राज्यातील सत्तेचा गावविकासासाठी प्रभावी वापर करा…

उपसभापती अमोल लोके:फणसे ग्रामपंचायत नूतन इमारतीचे उपसभापती अमोल लोके यांच्या हस्ते भूमिपूजन… ⚡देवगड ता.२१-: केंद्र व राज्यात महायुतीची सत्ता असल्याने गावांच्या विकासासाठी ही मोठी संधी असून, या सत्तेचा योग्य वापर करून गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन सामोपचाराने सहकार्य करावे, असे प्रतिपादन देवगड पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके यांनी केले. ते फणसे ग्रामपंचायत…

Read Full News

आम्ही फक्त घोषणा करत नाही, प्रकल्प पूर्ण करून दाखवतो…

मोहिनी मडगावकर यांचा पलटवार: बाबू कुडतरकारांनी वाद न करता महायुती म्हणून आमच्या सोबत एकत्र काम करावे.. ⚡सावंतवाडी, ता. २०-:“आम्ही कोणी काय आणलं, कोणी काय केलं यामध्ये पडणार नाही. सावंतवाडीकरांच्या हिताचे जे प्रकल्प आहेत ते आम्ही नक्की पूर्णत्वास नेणार,” असे ठाम मत पर्यटन व उद्यान सभापती मोहिनी मडगांवकर यांनी व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या की, भाजप…

Read Full News

सावंतवाडीत शहर महिला शिवसेनातर्फे दिवे लावून नव्या वर्षाचे स्वागत…

⚡सावंतवाडी ता.२०-: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडी शहर महिला शिवसेनातर्फे येथील बापूसाहेब पुतळ्याजवळ दिवे लावून हिंदू नव्या वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.यावेळी पारंपरिक पद्धतीने दिवे प्रज्वलन करत नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमास शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी नगराध्यक्षा अनारोजिन लोबो, शहरप्रमुख भारती मोरे, माजी नगरसेविका किर्ती बोंदे यांच्यासह दिपाली सावंत, शिवसेनेच्या महिला पदाधिकारी सायली होडावडेकर, लतिका…

Read Full News

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मालवण यांच्या वतीने आयोजित वेशभूषा स्पर्धेत श्रेयश शिंदे, सई कांबळी, मोहिनी हडकर प्रथम…

⚡मालवण ता.२०-:हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने आयोजित वेशभूषा स्पर्धेत श्रेयश शिंदे, सई कांबळी, मोहिनी हडकर प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने मालवण शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्यानिमित्ताने वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वेशभूषा स्पर्धेला उस्फूर्त असा प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते….

Read Full News

आखातातील युद्धाचा मच्छिमारांना फटका ; डिझेल पुरवठ्याचे दर वाढल्याने मच्छिमार अडचणीत…

⚡मालवण ता.२०-:इराण विरुद्ध अमेरिका – इस्त्रायल युद्धाचा परिणाम आता भारतातील मासेमारी व्यवसायावर होत असून मच्छिमार सहकारी संस्थाना देण्यात येणाऱ्या डिझेल पुरवठ्याचे दर अचानक वाढविण्यात आल्याने मच्छिमार संस्था व मच्छिमार अडचणीत आले आहेत. पेट्रोल पंपावर ९५ रुपये दराने मिळणारे डिझेल मच्छिमार संस्थांना ११५ रुपये दराने विक्री केले जात आहे, यामुळे मच्छिमारी व्यवसायास मोठा आर्थिक फटका बसत…

Read Full News

योगा-मेडिटेशन सेंटर, ‘खाऊ गल्ली’ व क्रीडा कामांसाठी निधी केसरकरांच्या माध्यमातून मंजूर…

भाजप पदाधिकाऱ्यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये : बाबू कुडतरकर यांचा टोला.. ⚡सावंतवाडी, ता. २०-: नरेंद्र डोंगर येथे प्रस्तावित योगा व मेडिटेशन सेंटर तसेच ‘खाऊ गल्ली’ प्रकल्पांना आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातूनच मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या कामांचे फुकट श्रेय घेऊ नये, असा टोला शिंदे शिवसेनेचे शहर प्रमुख बाबू कुडतरकर यांनी लगावला. कुडतरकर पुढे…

Read Full News

सावंतवाडीत ‘फार्मा अन्वेषण २०२६’ उत्साहात…

औषधनिर्माण क्षेत्रातील संशोधनाचा जागर.. ⚡सावंतवाडी ता.२०-: भारतीय औषधनिर्माण शास्त्राचे जनक प्रो. एम. एल. श्रॉफ यांच्या १२४ व्या जयंतीचे आणि ‘राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिनाचे’ औचित्य साधून सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘फार्मा अन्वेषण २०२६’ हे राज्यस्तरीय चर्चासत्र मोठ्या उत्साहात पार पडले. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया आणि नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…

Read Full News

एसएसआय कॉम्प्युटर’ सारख्या संस्थांनी कौशल्य विकास क्षेत्रात दिलेले योगदान मोलाचे…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे गौरवोद्गार :किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रमाणपत्र वितरण व नवीन बॅचेसचे उद्घाटन.. ⚡​सावंतवाडी ता.२०-:“आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात केवळ पदवी मिळवून चालणार नाही, तर बाजारातील आपली किंमत वाढवण्यासाठी नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. एसएसआय कॉम्प्युटर’ सारख्या खासगी संस्थांनी कौशल्य विकास क्षेत्रात दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. आज तंत्रज्ञान अत्यंत…

Read Full News

आचरा येथील महाराजस्व शिबिरात देवस्थान इनाम जमिनीबाबत चर्चा करणार…

ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची तहसीलदारांना पूर्वसूचना.. ⚡मालवण ता.२०-: आचरा ग्राम महसुल विभागाचे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर दि.२५ मार्च रोजी सकाळी १० वाजता शिबीर आयोजित केलेले आहे. या शिबिरात आचरा गावातील देवस्थान इनाम जमिनीबाबतच्या विविध मुद्द्यावर तहसीलदारांसोबत चर्चा करावयाची आहे, अशी पूर्व सूचना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आचरा विभागामार्फत तहसीलदार गणेश लव्हे यांना निवेदनाद्वारे…

Read Full News

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शेखर पाडगांवकरांना पुरस्कार प्रदान…

सावंतवाडी : सिंधुदुर्ग हा स्वाभिमानी अन् कर्तृत्ववान लोकांचा जिल्हा आहे. त्यापैकी एक माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व निवृत्त अधिकारी, कीर्तनकार शेखर पाडगांवकर आहेत. निष्कलंक, निरपेक्ष हेतूने त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव कोकण मराठी साहित्य परिषदेने केला आहे. राजकारण, समाजकारणात नव्या पिढीसाठी आदर्श अशी ही व्यक्तीमत्व असल्याचे गौरवोद्गार कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी काढले. स्व‌. प्रा. मिलिंद…

Read Full News

You cannot copy content of this page