Headlines

घराघरांत घुमला गणरायाचा गजर

*⚡बांदा दि.११-:* ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’… असा जयघोष, त्यासमोर नाचणारी बच्चेकंपनी…अशा जल्लोषपूर्ण वातावरणात शुक्रवारी घराघरात गणरायाचे आगमन झाले. विघ्नहर्ता गणरायाचे भक्तिभावाने स्वागत करण्यासाठी बच्चेकंपनीपासून ज्येष्ठापर्यंत सर्वांच्या उत्साहाला उधाण आले होते. शुक्रवारी दुपारपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराघरात विघ्नहर्त्या गणरायाचा गजर घुमला. गणरायाचे आगमन होणार असल्याने शुक्रवारी सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. बहरलेल्या शेतीतून गणरायाची मूर्ती घरी आणल्यानंतर…

Read More

करूळ येथील रासाई दूध संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

सभेत दुध उत्पादकांना गणेश चतुर्थी निमित्त प्रोत्साहनपर भेटवस्तूचे वाटप *⚡वैभववाडी ता.११-:* करूळ येथील रासाई दूध संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत दूध उत्पादकांना गणेश चतुर्थी निमित्त प्रोत्साहनपर भेटवस्तू चे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिगंबर पाटील, माजी प.स. सदस्य बाळा कदम, तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र पवार, सुभाष पाटील, बबन डकरे, माजी सरपंच…

Read More

दिवंगत शुभांगी उर्फ माई यादव यांची अभिवादन सभा १२ उद्या…

*⚡वैभववाडी ता.११-:* : वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ ग्रामीण शाखेच्या अध्यक्षा व माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा दिवंगत शुभांगी उर्फ माई यादव यांची अभिवादन सभा १२ सप्टेंबर रोजी सकाळी 11वा डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक वैभववाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. शुभांगी उर्फ माई यादव यांच २६ जून २०२१ ला आकस्मिक निधन झाले होते. त्यांच्या सामाजिक, धार्मिक…

Read More

राज्य सरकारची चिपी विमानतळासाठी आवश्यक स्थानिक पातळीवरील कामे अद्यापही अपूर्ण

खासदार सुरेश प्रभू यांची टीका *⚡मालवण ता.११-:* आपण केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री असताना चिपी विमानतळाच्या कामाबाबत बैठक घेऊन रेंगाळलेले काम सुरू करताना विविध परवानग्या मिळवून दिल्या होत्या. तसेच विमानतळाच्या टर्मिनल उदघाटन प्रसंगी केवळ फीत न कापता विमानातून प्रवास करत विमानतळाच्या प्रगतीचा आढावा घेतला होता. मात्र दुर्दैवाने त्यानंतर राज्य सरकारने विमानतळासाठी आवश्यक रस्ते, पाणी वीज ही…

Read More

पर्यटन व्यवसायिक महासंघाने सुरू केलेल्या चळवळीला आपले सदैव सहकार्य

खासदार सुरेश प्रभू यांचे आश्वासन *⚡मालवण ता.११-:* पर्यटन व्यवसायिक महासंघाने पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी सुरू केलेली ही चळवळ जिल्ह्याला एक नवी दिशा देणारी असुन जिल्ह्यातील प्रत्येक घटकाला या चळवळीत सहभागी करण्याचा महासंघाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. यासाठी लागणार सहकार्य देण्यास आपण सदैव तत्पर आहोत, असे आश्वासन माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार सुरेश प्रभू यांनी…

Read More

दिड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

*⚡बांदा ता.११-:* वाजत गाजत आलेल्या लाडक्या बाप्पांना आज शनिवारी दीड दिवस पूर्ण होताच भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..’ या गजरामध्ये बांदा दशक्रोशील दीड दिवसाच्या बाप्पांचे आज विसर्जन करण्यात आले. गणपतीचे विसर्जन करण्यासाठी अनेक गावांत तलावाची सफाई केलेले पहावयास मिळाले. ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती चालले…

Read More

पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.११-:* उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे रविवार दिनांक 12 सप्टेंबर 2021 ते सोमवार, दिनांक 13 सप्टेंबर 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार, दि. 12 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8.45 वा. इंडीगो विमानाने (6E-5352) गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ दाभोली येथे आगमन व मोटारीने वेंगुर्ला, जि….

Read More

जिल्ह्यात आज आणखी ६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.११-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४८हजार ५२१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ३०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

सावंतवाडी आगारातून उद्यापासून लांब पल्ल्याच्या जादा एसटी गाड्या सुरू

सावंतवाडी आगारप्रमुख वैभव पडोळे यांची माहिती सावंतवाडी : सावंतवाडी आगारातून १२ सप्टेंबरपासून लांब पल्ल्याच्या जाडा एसटी गाड्या सोडण्यात आल्या आहेत., अशी माहिती सावंतवाडी आगारप्रमुख वैभव पडोळे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली. प्रसिद्धी पत्रकात पडोळे यांनी म्हटले की, सावंतवाडी – पुणे निगडी आंबोलीमार्गे (शिवशाही वातानुकूलित) सायंकाळी ६.४५ वाजता, सावंतवाडी-पुणे निगडी आंबोलीमार्गे (शिवशाही वातानुकूलित) सायंकाळी ७.४५ वाजता, सावंतवाडी-पुणे…

Read More

कणकवलीत चोरट्याने दुकाने फोडली

दुचाकीची बॅटरी व पेट्रोल टाकीही नेली चोरून *⚡कणकवली ता.११-:* कणकवली शहरात गंगोमंदिर मंदिर समोरील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम लगतचे दोन दुकानगाळे शुक्रवारी रात्री 11.30 चोरट्यानी फोडले. दुकानांचे शटर उचकटून चोरट्यानी दुकानात प्रवेश केला. यात एका वैद्यकीय साहित्य व एका कापड दुकान तसेच भालचंद्र मॉल येथील फोटो स्टुडिओचा समावेश आहे. चोरटे दुकानाचे शटर तोडून चोरी करून…

Read More
You cannot copy content of this page