
सदस्य नोंदणीत कुडाळ मालवण पॅटर्न सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक नंबरला राहील – संग्राम प्रभुगावकर
*माणगाव,घावनळे,पावशी, पिंगुळी जि.प. मतदारसंघात शिवसेना सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ;आ.वैभव नाईक, संजय पडते, संग्राम प्रभुगावकर यांनी केले मार्गदर्शन *ð«मालवण दि.०१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते १५ डिसेंबर या कालावधीत शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबविले जात आहे.यांचा शुभारंभ मागणाव येथून झाल्यानंतर घावनळे जिल्हा परिषद मतदारसंघात गोठोस येथे कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर पावशी व पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना…