
वाढीव विजबिला विरोधात भाजप घालणार विज कार्यालयाला घेराव
भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे नगराध्यक्ष संजू परब, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, मोहिनी मडगावकर यांचे आवाहन *ð«सावंतवाडी दि.०२-:* वाढीव वीजबिला विरोधात उद्या सकाळी १०:३० वाजता शहर भाजप तर्फे सावंतवाडी विज कार्यालयावर धडक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी दिली आहे. या आंदोलनाला भाजपच्या सर्व नगरसेवक, नगरसेविका, शक्ती केंद्र प्रमुख,…