
वैभववाडी तालुका संजय गांधी योजनेच्या 22 प्रकरणांना मंजुरी
प्रत्येक लाभार्थीला मानधन दुप्पट करण्याचा बैठकीत ठराव – *ð«वैभववाडी दि.०७-:* संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती वैभववाडीची बैठक संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष मंगेश लोके यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालय वैभववाडी येथे नुकतीच पार पडली.यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना 13,श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना 7 व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना…