
माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टची कार्यकारणी जाहीर
*ð«वैभववाडी दि.०७-:* माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट या संस्थेचे नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यकारिणी जाहीर झाली आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संशोधक, इतिहासतज्ञ श्री. प्रकाश भाऊ नारकर, उपाध्यक्ष गिर्यारोहक डॉ.कमलेश चव्हाण, सचिव प्रा.एस. एन. पाटील तर खजिनदार श्री.जगन्नाथ राऊळ यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सहसचिव श्रीमती. दीप्ती मोरे, सदस्य म्हणून डॉ.संजीव लिंगवत व डॉ….