*💫कणकवली दि ०६-:* भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हा सुजित जाधव यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. बुद्धविहार येथे अभिवादन कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा सचिव चंद्रसेन पताडे, मालवण तालुकाध्यक्ष सुनील पताडे महेंद्र चव्हाण,विठ्ठल चव्हाण,प्रभाकर चव्हाण,प्रकाश वाघेरकर, मयूर चव्हाण,यशवंत पवार,संदीप चव्हाण, आनंद जाधव,सीताराम पवार,मंगेश आरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…!
