प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयात काढण्यात येणार सोडत
*💫सिंधूदुर्गनगरी दि.०७-:* २०२० ते २०२५ या कालावधीत होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींच्या सरपंच व प्रभाग सदस्य पदाची आरक्षण सोडत १६ डिसेबर रोजी त्या त्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.