
नांदगाव येथे कोरोनाने पहीलाच मृत्यूने खळबळ
खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे;तिन जागा रिक्त असल्याने आरोग्य विभागावर ताण *ð«कणकवली दि.०८-:* कणकवली तालूक्यातील नांदगाव येथे दोन दिवसापूर्वी कोरोनाने पहीलाच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. नागरीकांनी सतर्क राहून खबरदारी घेणे आज काळाची गरज बनली असून ज्या नागरीकांना कोरोना संदर्भात लक्षणे आढळून आल्यास त्यांनी त्वरीत आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन नांदगाव आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात…