जिल्हा माहिला व बालविकास अधिकारीपदी सोमनाथ रसाळ रुजू
*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२०-:* जिल्ह्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पदावर सोमनाथ रसाळ आज रुजू झाले. यापूर्वी त्यांनी जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषद येथे कामकाज केले आहे. त्यापूर्वी ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी म्हणूनही काही महिने कार्यभार सांभाळला आहे. सर्वांनी…
