*💫सावंतवाडी दि.१०-:* सावंतवाडी आगाराचे निवृत्त मॅकेनिक विष्णु राणे यांचे काल रात्री उपचार सुरू असताना निधन झाले आहे. दोन दिवसापूर्वी कारीवडे येथे झालेल्या अपघातात ते गंभीर जख्मी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर गोवा बांबुळी येथे उपचार सुरू असताना काल त्यांचे निधन झाले. सावंतवाडी आगारातून ते ३ महिन्यापूर्वीच निवृत्त झाले होते. याबाबतची माहिती त्यांचे पुतणे दत्ता राणे यांनी दिली आहे.
अपघातात गंभीर जख्मी झालेल्या निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे निधन
