रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी व्यक्त केले दुःख*
*💫कुडाळ दि.१०-:* शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा मुलगा देवेंद्र पडते (२८) यांचे नुकतेच गोवा मणिपाल येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना अकाली दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने कुडाळ शहरात शोककळा पसरली असून, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा सिंधुदुर्गने भावपूर्ण आदरांजली अर्पण केली आहे.