कणकवली नगरपंचायत सभा ऑफलाइन पद्धतीने घेण्यास परवानगी द्या…

नगराध्यक्ष समीर नलावडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी… *💫कणकवली दि.११-:* कणकवली नगरपंचायत सर्वसाधारण व विषेश सभा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन घेण्यात येतात. त्यामुळे सभेतील विषयाबाबत नेटवर्कमधील दोषामुळे एखादया विषयावर विस्तृत चर्चा करणे सदस्यांना शक्य होत नाही. कणकवली नगरपंचायत सभागृहात सदस्यांना सामाजिक अंतर राखून सभा कामकाजास उपस्थित राहण्यास पुरेशी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे यापुढील सभा या पुर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने…

Read More

मनसे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांचा पदाधिकऱ्यांनी वाढदिवस साजरा

*💫सावंतवाडी दि.११-:* मनसे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांचा वाढदिवस आज सावंतवाडी येथे मनसेचे पदाधिकारी यांच्याकडून साजरा करण्यात आला आहे. यावेळी माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर आणि मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी केलेल्या आवाहनाला कुडाळ – मालवण विधानसभा युवक काँगेसचा सहकार्याचा हात….

*💫मालवण दि.११-:* महाराष्ट्र राज्यात सध्या मतदार नाव नोंदणी, नावात दुरुस्ती, पत्ता बदल, आक्षेप, हे निवडणूक आयोगाने काम चालू केले असून १५ डिसेंबर पर्यंत ही नोंदणी चालू राहणार आहे.तहसीलदार पातळीवरून याचा आढावा घेण्यात येत असून कुडाळ – मालवण विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मंदार शिरसाट व उपाध्यक्षा पल्लवी तारी यांच्या प्रयत्नाने शक्य होईल त्या प्रमाणात नागरिकांना या…

Read More

अखेर ग्रामपंचायत निवडणुका जाहीर….

*💫सावंतवाडी दि.११-:* ग्रामपंचायत निवडणुकीची बिगुल अखेर वाजले असून, १५ जानेवारी २०२१ रोजी या निवडणुका होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे गावागावात निवडणुकीचा रणसंग्राम दिसून येणार असून, जिल्ह्यातील निवडणुका भाजप विरुद्ध शिवसेना असेच स्वरूप या निवडणुकीत दिसून येणार आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार यांच्यात जोरदार चढाओढ दिसून येणार आहे. या निवडणुकीसाठी सरपंच पदासाठीची सोडत…

Read More

राजकीय पक्षांनी आंदोलनाची भाषा न करता नोकर भरतीसाठी करावे प्रयत्न- भाई चव्हाण

*💫कणकवली दि.११-:*.गेली काही वर्षें अनेक कारणांमुळे शासकिय नोकर भरती बंद आहे.कार्यालयांमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग आहे. परिणाम स्वरूप महसूल विभागाशी संबधित जनतेची कामे रखडत आहेत. त्याचा मन:स्ताप आणि जनक्षोम कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. काही राजकीय पक्ष तर ही वस्तुस्थिती समजावून न घेता आंदोलनाच्या भाषा करताना दिसतात. त्यापेक्षा आवश्यक नोकर भरतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे…

Read More

मळगाव बाजारपेठेत संजू विर्नोडकर टिमतर्फे जंतुनाशक फवारणी

*💫सावंतवाडी दि.११-:* कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे बाजारपेठ सॅनिटाईझ करण्याच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी दुसऱ्यांदा मळगाव बाजारपेठ अत्यावश्यक सेवा वगळता दुपारनंतर बंद ठेवण्यात आली होती. यावेळी बाजारपेठेत ग्रामपंचायतीतर्फे संजू विर्नोडकर टिमच्या सहकार्यातून कोरोना प्रतिबंधक जंतुनाशक फवारणी करण्यात आली. मळगाव परिसरात सापडलेले कोरोना बाधित रुग्ण व झालेले मृत्यू याची गंभीर दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने सलग तीनही गुरूवार बाजारपेठ स्वच्छता व…

Read More

अमित वेंगुर्लेकर यांची शिवसेना प्रणित हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या जिल्हा चिटणीस पदी नियुक्ती

*💫सावंतवाडी दि.११-:* शहरातील काही दिवसांपूर्वी राणे कुटुंबाची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केलेले ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर यांची शिवसेनेच्या हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या जिल्हा चिटणीस पदावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आले असून, याबाबतचे नियुक्ती पत्र हिंद भारतीय जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष अप्पा पराडकर यांनी दिले आहे. या…

Read More

सावंतवाडीतील जनतेला विकासाची स्वप्ने दाखवणारे आमदार नितेश राणे कुठे गेले…?

शिवसेना नेते जयेंद्र परुळेकर यांचा पत्रकार परिषदेत सवाल *💫सावंतवाडी दि.१०-:* नगरपालिकेच्या कौन्सिल सभेत सादर करण्यात आलेला अहवाल बोगस असल्याचा आरोप पुन्हा एकदा जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे. तसेच हा अहवाल कोणत्या समितीने बनवला ?, अहवाल बनवताना सभागृहाची परवानगी घेतली का ?, अहवाल बनवताना किती खर्च आला? असे प्रश्न त्यानी उपस्थित केले आहेत. तसेच पालिकेतील कर्मचाऱ्यांना…

Read More

निवडणुकीत मल्टी स्पेशलिस्ट बांधण्याचे आमिष दाखवून सावंतवाडीतील जनतेची केसरकरांनी केली फसवणूक

*शल्य चिकित्सकांची बदली करण्याचे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न फसले *मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर टिका* *💫सावंतवाडी दि.११-:* सावंतवाडी तालुक्याचे आमदार निवडूनकीच्या तोंडावर मल्टी स्पेशलिस्ट हाॅपिस्टल होणार असे सांगत भुमिपूजन करून लोकांची दिशाभुल करत एक प्रकारची सावंतवाडी तालुक्यातील जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच ते पुढे…

Read More

भाडे वसुली आणि प्रीमियम भरण्यावरून वरून व्यापाऱ्यांमध्ये सत्ताधारी पसरवत आहेत संभ्रम

*नगरसेविका अनारोजीन लोबो यांचा पत्रकार परिषदेत आरोप* *💫सावंतवाडी दि.११-:* नगरपालिकेच्या कौन्सिल बैठकीत गाळे धारकांकडून शिवसेनेकडून २०१७ पासून थकित भाडे प्रती गाळे ६०० रुपये घेण्यात यावे आणि आतापासून नवीन भाडे भरून घेण्याच्या ठरावास संमती दिली असून, आमच्या वक्तव्याचा विपर्यास करून भाडे धारकांन पर्यंत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप अनारोजीन लोबो यांनी पत्रकार परिषद घेत केला…

Read More
You cannot copy content of this page