जिल्ह्यातील १३० ग्राम पंचायत क्षेत्रात पोटनिवडणूक आचारसंहिता
१७२ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी निवडणूक *⚡ओरोस ता.२६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगर पंचायतींप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. १३० ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील सदस्यांच्या रिक्त जागांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार आहे. १७२ जागांसाठी या पोट निवडणुका होत आहे. त्यामुळे १३० गावांत आचारसंहिता लागू झाली आहे. मयत, राजीनामा व अपात्र या कारणाने जिल्ह्यातील…
