Headlines

खारेपाटण विभागातील ५ ग्रा.पं.च्या पोटनिवडणूका जाहीर

*⚡कणकवली ता.२५-:* जिल्हा परिषद मतदार संघ खारेपाटण विभागातील एकूण 5 ग्रामपंचायतीच्या 5 जागासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम नुकताच प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात आला असून २१ डिसेंबरला मतदान तर २२ डिसेंबर २०२१ ला मतमोजणी होणार आहे.निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्त्यांची एकच धावपळ उडाली आहे. ग्रामपंचयत पोटनिवडणूक – २०२१ जाहीर झालेल्या कार्यक्रमात खारेपाटण विभागातील चिंचवली, नडगीवे,शेर्पे,वायंगणी…

Read More

बी. फार्मसी पदवी घेतल्यानंतर व्यवसायिक संधीबाबत तोंडवली येथे ऑनलाईन वेबिनार

*⚡कणकवली ता.२५-:* भारतातील प्रशिक्षण व प्लेसमेंट संस्था क्लिनी इंडिया व सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तोंडवली यांच्यावतीने बी. फार्मसी पदवी घेतल्यानंतर व्यवसायिक संधिबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्लेसमेंट प्रोग्रामबाबत ऑनलाईन वेबिनार नुकताच गुगल मिटच्या माध्यमातून पार पडला. वेबिनारमध्ये तोंडवली बी. फार्मसी कॉलेजचे तृतीय व चतुर्थ वर्षातील  सत्तर विद्यार्थ्यांसह प्राचार्य तुकाराम केदार , क्लीनी इंडियाचे श्री विशाल चौधरी, …

Read More

रेवतळेच्या स्वराज्य वस्तीस्तर संघाच्या महिलांकडून सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.२५-:* महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापिक सिंधुकन्या लोक संचलित साधन केंद्र, मालवण नगर परिषद, अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापीत स्वराज्य वस्तीस्तर रेवतळे येथील संघाच्या महिलांकडून सिंधुदुर्ग किल्ल्यावर साफ-सफाई करण्यात आली. वायरी – भूतनाथ ग्रामपंचायतीने ग्रास कटर उपलब्ध करून दिले होते. सर्वप्रथम किल्ल्याची साफ – सफाई करण्यासंदर्भात अध्यक्ष संजना मांजरेकर आणि…

Read More

जिजाई वस्तीस्तर संघाच्यावतीने गवंडीवाडा येथे आरोग्य तपासणी

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.२५-:* महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापीत सिंधुकन्या लोक संचलित साधन केंद्र, नगर परिषद मालवण, दिनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविक अभियानअंतर्गत जिजाई वस्तीस्तर संघाच्यावतीने गवंडीवाडा येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीरात 38 जणांनी लाभ घेतला. जिल्हा समन्वयक नितीन काळे, जिजाई वस्तीस्तर संघाच्या अध्यक्ष माधवी तिरोडकर, नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक,…

Read More

रस्त्याचा अंदाज न आल्याने इनोव्हा गाडी कलंटली गटारात…

*⚡सावंतवाडी ता.२५-:* रस्त्याचा अंदाज न आल्याने सावंतवाडी येथे मोती तलावाकाठी कंटक पाणंद येथे इनोव्हा कार गटारात कलंटली असून, या अपघात कोणीही जख्मी झाली नसून, गाडीचे किरकोळ नुकसान झाले.

Read More

भाजपचे नाराज पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात…

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा दावा; येणाऱ्या काही दिवसात करणार प्रवेश *⚡सावंतवाडी ता.२५ विनय वाडकर-:* आगामी काळात सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक लागली असून, भाजप मधील अनेक नाराज पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असून, येणाऱ्या काही दिवसात ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

Read More

शहरातील स्वच्छता मोहीम सत्ताधाऱ्यांचा दिखाऊपणा…

तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा आरोप *⚡सावंतवाडी ता.२५-:* सावंतवाडी नगरपालिकेकडून शहरात राबवण्यात येणारी स्वच्छता मोहीम हा सत्तधाऱ्यांचा दिखाऊपणा असल्याचा आरोप राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केला आहे. मुख्य रस्ते सोडले तर शहरातील अंतर्गत रस्त्यांवर स्वच्छता नाही. शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर देखील कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. असा देखील आरोप त्यानी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी शहराध्यक्ष…

Read More

सेनेचे नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांना भाजप प्रवेशाची खुली ऑफर

स्वच्छता जनजागृती रॅली कार्यक्रमात नगराध्यक्ष संजू परब यांचे प्रवेशाचे आवाहन *⚡सावंतवाडी ता.२५-:* सावंतवाडी शहरात आज प्रभाग क्रमांक ८ मध्ये स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली असून, या रॅलीत यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक चे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत या रॅलीला सुरुवात करण्यात आली होती. यावेळी त्यांनी बोलताना शिवसेना नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांना…

Read More

राष्ट्रवादी ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष राज राजापूरकर यांचे आबिद नाईक यांनी केले स्वागत…

*⚡कणकवली ता.२४-:* राष्ट्रवादी काँग्रेस ओ बी सी प्रदेश उपाध्यक्ष राज राजापुरकर हे आज आढावा बैठकीसाठी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असताना राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक आबिद नाईक यांच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी संघटना वाढीबाबत चर्चा केली. त्यावेळी आबिद नाईक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी दिलीप वर्णे, बाबू वळंजू, गणेश चौगुले, विशाल ठाणेकर आदी…

Read More

बचतगटातील सुमारे ११० महिलांकडून सिंधुदुर्ग किल्ल्यावर राबवण्यात आली स्वच्छता मोहीम…

मालवण दि प्रतिनिधी जिल्ह्याच्या पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्याला झाडीझुडूपानी वेढल्याची माहिती मिळाल्यानंतर मालवण शहरातील विविध बचतगटातील सुमारे ११० महिलांनी आज किल्ले सिंधुदुर्गवर स्वच्छता मोहीम राबवून झाडीझुडूपे तोडून आणि प्लॅस्टीक कचरा गोळा करून समाजासमोर एक अनोखा आदर्श ठेवला. दरम्यान , या मोहिमेत सहभागी होणाऱ्या महिलांना माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व नगरसेवक दिपक पाटकर यांनी…

Read More
You cannot copy content of this page