लोककला महोत्सवाचे आयोजन हा स्तुत्य उपक्रम…
मालवण दि प्रतिनिधी कोकणला संस्कृती व लोककलांचा मोठा वारसा लाभला आहे. येथील लोककला पुढच्या पिढीला कळल्या पाहिजेत. या दृष्टीने मालवण पंचायत समितीने आयोजित केलेल्या लोककला महोत्सव हा स्तुत्य उपक्रम आहे. सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी मालवण पंचायत समिती जे काम करतेय ते काम पालकमंत्री, आमदार खासदार करत नाहीत. नुसते राणे काय करतात हे बघण्याच्या पलीकडे मालवण…
