भाजपचे नाराज पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात…

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा दावा; येणाऱ्या काही दिवसात करणार प्रवेश

*⚡सावंतवाडी ता.२५ विनय वाडकर-:* आगामी काळात सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक लागली असून, भाजप मधील अनेक नाराज पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असून, येणाऱ्या काही दिवसात ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

You cannot copy content of this page