राष्ट्रवादी ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष राज राजापूरकर यांचे आबिद नाईक यांनी केले स्वागत…

*⚡कणकवली ता.२४-:* राष्ट्रवादी काँग्रेस ओ बी सी प्रदेश उपाध्यक्ष राज राजापुरकर हे आज आढावा बैठकीसाठी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असताना राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक आबिद नाईक यांच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी संघटना वाढीबाबत चर्चा केली. त्यावेळी आबिद नाईक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी दिलीप वर्णे, बाबू वळंजू, गणेश चौगुले, विशाल ठाणेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page