Headlines

चिमुकल्यांना चॉकलेट आणि बिस्कीट वाटून अर्चना घारे परब यांचा वाढदिवस राष्ट्रवादीकडून साजरा…

*⚡सावंतवाडी ता.०१-:* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीतील जिल्हा परिषद शाळा नं. ७ मध्ये चिमुकल्यांना चॉकलेट, बिस्किटच वाटप करण्यात आले आहे. आजपासून शाळा सुरु झाल्यानं वाढदिवसाच औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यावेळी मुलांचही स्वागत करण्यात आल. याप्रसंगी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, उद्योग व व्यापार कार्याध्यक्ष…

Read More

अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन डंपर महसूल विभागाच्या ताब्यात…

तहसीलदार अजय पाटणे यांनी केली कारवाई. मालवण (प्रतिनिधी)-: मालवण तालुक्यात अवैध पणे वाळू उपसा व वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली असून तहसीलदार अजय पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन दिवसात काळसे व नांदरुख गावात अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन डंपर पकडण्यात आले. हा डंपर ताब्यात घेण्यात आला आहे….

Read More

संत रोहिदास सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोविंद वाडकर

उपाध्यक्षपदी बाबुराव चव्हाण, गणेश म्हापणकर यांची निवड *⚡सावंतवाडी ता.०१-:* संत रोहिदास सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोविंद बाळा वाडकर, तर उपाध्यक्षपदी बाबुराव चव्हाण आणि गणेश म्हापणकर यांची प्रत्येकी अडीच वर्षासाठी सर्वानुमते निवड झाली. यावेळी संचालक विलास जाधव परशुराम चव्हाण, नरेश कारीवडेकर , प्रकाश बाबुराव रेडकर, सुलोचना वाडकर , संगिता वाडकर , दिगंबर पावसकर , सचिव सदानंद गंगाराम…

Read More

जिल्हा बँक निवडणुकीसाठी अविनाश माणगावकर यांचा अर्ज दाखल…

देवगड ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्हा बँक देवगड तालुका शेती विकास संस्था मतदार संघातून अविनाश माणगांवकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, मिलींद साटम, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर, राष्ट्रवादी नेते रंजन चिके, जि.प.सदस्य  प्रदीप नारकर, माजी जि.प.सदस्य विष्णू घाडी, देवगड पंचायत समिती माजी सभापती रवींद्र जोगल, कृषी उत्पन्न बाजार…

Read More

प्रचार-प्रसिद्धीसाठी कृषी रथाचा शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी ता.०१-: प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी जिल्ह्यात १ ते १५ डिसेंबर या कालावधीत कृषीरथ कार्यरत राहणार असून या कृषी रथाला जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत हिरवा झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ करण्यात आला. प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्धी / उन्हाळी हंगाम २०२१ मध्ये राबविणेसाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. सदर योजना शासन इफको टोकीयो जनरल इन्श्युरन्स…

Read More

गाबित समाजातील मुलांना वह्या व दप्तर वाटप

*⚡मालवण ता.०१-:* मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ मुंबई या संस्थेला १०४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने देवबाग येथील ५ वी ते १० वी पर्यंतच्या मुलांना वह्या वाटप करण्यात आले. तर गरीब हुशार पाच मुलांना दप्तर देण्यात आली. यावेळी मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ मुंबईचे उपाध्यक्ष श्री.सुरेश बापर्डेकर यांनी उपस्थित मुलांना मार्गदर्शन केले. प्रत्येक वर्षी संस्थेचा वर्धापन…

Read More

राष्ट्रवादी च्या नेत्या अर्चना घारे परब यांची पालकमंत्र्यांनी घेतली भेट

वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा सावंतवाडी ता.०१-:* राष्ट्रवादीच्या नेत्या तथा सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष सौ. अर्चनाताई घारे परब यांच्या वाढदिवसानिमत्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, काका कुडाळकर, व्हिक्टर डॉन्टस,…

Read More

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकर विजेता

स्पर्धेला ज़िल्हाभरातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद;19 वर्षे वयोगटात मनीष निरावडेकर, पल्लवी निरावडेकर यांची बाजी *⚡सावंतवाडी ता.०१-:* सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त मुक्ताई अॅकेडमीच्यावतीने आयोजित 19 वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडीचा बाळकृष्ण पेडणेकर विजेता ठरला. सावंतवाडीतील श्री पंचम खेमराज महाविदयालयातील स्पोर्ट्स काँम्प्लेक्स हाॅलमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धा सहा गटात खेळविण्यात आली. विजेत्यांसाठी रु.5,500 रकमेची…

Read More

‘मटेरिअल रिकवरी फॅसिलिटी सेंटर’ला आरोग्य सभापतींची भेट

कामाचा घेतला आढावा;’वन टू फाईव्ह टीपीडी’ मशिनचीही केली पाहणी सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी नगरषरिदेचे आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर व नगरसेवक आनंद नेवगी यांनी नगरपरिषदेच्या कारिवडे येथील ‘मटेरिअल रिकवरी फॅसिलिटी सेंटर’ला भेट देत तेथील कामाचा आढावा घेतला. या ठिकाणी सुक्या कचऱ्याच वर्गीकरण केले जाते. यासाठी ‘वन टु फाईव्ह टीपीडी’ मशिन देखील याठिकाणी आणण्यात आली आहे. ती मशीन…

Read More

एसटीचे अधिकारी त्या कर्मचाऱ्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप

एसटी विभागीय कार्यशाळेबाहेर भाजपचे उपोषण कणकवली ता.०१-:* कार्यालयीन वेळेत पक्षीय आंदोलनात सहभागी होत असल्याप्रकरणी यापूर्वी लक्ष वेधून देखील कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेचे पदाधिकारी गितेश कडू यांच्या विरोधात एसटी विभागीय कार्यशाळेसमोर गुरुवारी सकाळपासूनच लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आले आहे. या उपोषणात भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, पंचायत समिती सदस्य महेश लाड, सचिन परधीये,…

Read More
You cannot copy content of this page