वेंगुर्ल्यात हापूस जी.आय.प्रमाणीकरण कार्यशाळा
वेंगुर्ला ता.०१-: कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्यादित, रत्नागिरी व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्यामार्फत ४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे जी. आय. प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी रत्नागिरी येथून संस्थेचे अध्यक्ष डॉ.विवेक भिडे, मुकुंदराव जोशी तसेच प्रादेशिक फळ संशोधन…
