चराठा येथे बिबट्याचा बकरीवर हल्ला…

वनविभागाच्या दुर्लक्षपणामुळे घडली दुर्घटना; अमित परब यांचा आरोप

सावंतवाडी ता.०१-: चराठा येथील चिवार टेकडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शंकुर नधाप या शेतकऱ्याची बकरी गंभीर जख्मी झाली आहे. हा प्रकार रात्री घटला आहे. यावेळी वारंवार तक्रार करून देखील वनविभागाने योग्य ती कारवाई न करता, अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने असे प्रकार घडत असल्याचा आरोप चराठा ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांनी केला आहे.

You cannot copy content of this page