कोरोनाचे नियम पाळून निवडणूक कार्यक्रम पार पडणार…
निवडणूक अधिकारी दादासाहेब गीते यांची माहिती. वैभववाडी ता.३०-: कोरोनाचे सर्व नियम पाळून निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी मास्कचे वापर करणे बंधनकारक आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली. वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गीते यांच्या उपस्थितीत न.पं. सभागृहात वैभववाडी…
