राष्ट्रवादी च्या नेत्या अर्चना घारे परब यांची पालकमंत्र्यांनी घेतली भेट

वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

सावंतवाडी ता.०१-:* राष्ट्रवादीच्या नेत्या तथा सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष सौ. अर्चनाताई घारे परब यांच्या वाढदिवसानिमत्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, काका कुडाळकर, व्हिक्टर डॉन्टस, संदीप घारे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page