अॅड. समृध्दी आसोलकर यांची भाजप मालवण ग्रामीण मंडल महिला मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती…!
⚡मालवण ता.३१-:मालवण तालुक्यातील वायंगणी गावच्या विद्यमान उपसरपंच अॅड. समृध्दी आसोलकर यांची भाजप मालवण ग्रामीण मंडल महिला मोर्चा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. समृद्धी आसोलकर यांना भारतीय जनता पार्टी महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगांवकर यांच्याकडून भाजप मालवण तालुका ग्रामीण मंडल अध्यक्ष पदी निवडीचे पत्र प्राप्त झाले आहे. या निवडी बद्दल भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मालवण…
